मिसळ पाव: मिसळ पाव ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपारिक डीश आहे. मिसळ पाव नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवायला छान आहे तसेच कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसच्या पार्टीलापण बनवायला चांगली आहे. मिसळ पाव ही डीश मोड आलेल्या मटकी पासून व फरसाण वापरून बनवतात. ह्याचा रस्सा थोडा पातळ असतो म्हणजे ब्रेड बरोबर छान खाता येतो. The English… Continue reading Typical Maharashtrian Spicy Misal Pav Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Khamang Konkani Kombdi Rassa Recipe in Marathi
कोकणी स्टाईल चिकन ग्रेव्ही: कोकण हे महाराष्ट्रात आहे. कोकणी पदार्थ हे फार चवीस्ट लागतात. कोकणी पद्ध्तीने बनवलेले कोंबडीचे चिकन छान खमंग लागते. हे चिकन बनवण्यासाठी ताजा हिरवा मसाला व ताजा लाल मसाला वापरला आहे. कोकणी पद्ध्तीने बनवलेले चिकन हे पारंपारिक पद्धतीने बनवले आहे. The English language version of the same Chicken Gravy can be seen… Continue reading Khamang Konkani Kombdi Rassa Recipe in Marathi
Nutritious Mixed Vegetable Paratha Recipe in Marathi
न्यूट्रीशियस मिक्सिड वेजिटेबल पराठा: न्यूट्रीशियस मिक्सड वेजिटेबल पराठा म्हणजे हा पराठा बनवतांना कोबी, फ्लॉवर, गाजर, कोथंबीर व गव्हाचे पीठ वापरून बनवला आहे. मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगला आहे. मुले भाज्या खायचा कंटाळा करतात त्यामुळे असा पराठा बनवला तर पोट सुद्धा भरते व भाज्या सुद्धा खाल्या जातात. The Marathi language version of this Paratha… Continue reading Nutritious Mixed Vegetable Paratha Recipe in Marathi
Shahi Batata Kabab Recipe in Marathi
शाही बटाट्याचे कबाब: शाही बटाटाचे कबाब हे नाश्त्याला किंवा जेवणात तोंडी लावायला छान आहेत. बटाट्याचे कबाब बनवतांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवु शकतो. मी हे कबाब बनवतांना आवरण उकडलेल्या बटाट्याचे व सारण भरतांना हंगकर्ड म्हणजे चक्का वापरून चारोळी, बेदाणे, कांदा, आले, हिरवी मिरची, कोथंबीर, साखर व मीठ घालून सारण बनवले आहे. शाही कबाब चवीला… Continue reading Shahi Batata Kabab Recipe in Marathi
Pakatle Shankarpali Recipe in Marathi
पाकातल्या शंकरपाळ्या: पूर्वीच्या काळी दिवाळी म्हंटल की सगळा फराळ करायचे. पण आता आपण वर्षभर काहीना काही पदार्थ बनवत असतो. आपण नेहमी ज्या शंकरपाळ्या बनवतो त्या साखर, दुध व मैदा मिक्स करून बनवतो. पण ह्यामध्ये आधी साध्या शंकरपाळ्या बनवून मग पाकामध्ये घोळून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या शंकरपाळ्याची चव वेगळीच लागते व पाकात घोळल्यावर शंकरपाळी वर साखरेचा… Continue reading Pakatle Shankarpali Recipe in Marathi
Tasty Paneer Sandwich Recipe in Marathi
पनीर Sandwich: आपण नेहमी वेगवेगळ्याप्रकारे sandwich बनवतो. पनीर Sandwich हा एक छान प्रकार आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात किंवा घरी दुधाबरोबर द्यायला किंवा नाश्त्याला बनवायला छान आहे. हे Sandwich बनवतांना पनीर, दही, क्रीम, मोहरीची पावडर, मिरे पावडर वापरली आहे व सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. त्यामुळे ह्याची चव निराळी व छान लागते. The English language… Continue reading Tasty Paneer Sandwich Recipe in Marathi
Chicken Egg Fried Rice Recipe in Marathi
चिकन एग फ्राईड राईस-कोंबडी अंडा पुलाव: चिकन एग फ्राईड राईस हा पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये अंडे, कोबी, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर ह्या भाज्या वापरल्या आहेत. तसेच चिकनचे पीसेस सुद्धा वापरले आहेत. सोया सॉस, चिली सॉस वापरला आहे त्यामुळे चायनीज राईस ची त्याला चव आली आहे. चिकन एग फ्राईड राईस बनवायला सोपा व मुलांना आवडणारा आहे.… Continue reading Chicken Egg Fried Rice Recipe in Marathi