हेल्दी पालकची चकली: पालकची चकली ही हेल्दी आहेच व दिसायला सुद्धा छान दिसते. दिवाळी फराळामध्ये हिरव्या रंगाची चकली छान दिसेल. तसेच महाराष्ट्रात लग्नाच्या वेळी मुलीकडील बाजू मुलीला लग्नात रुखवत देतात त्यामध्ये अश्या प्रकारची चकली ठेवायला छान आहे. दिवाळी फराळासाठी एक वेगळ्या प्रकारची चकली. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २४ बनतात साहित्य: १ कप पालक पेस्ट १… Continue reading Tasty Palak Chakli Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Besan Masala Chakli Recipe in Marathi
बेसनची मसाला चकली: हा एक चकलीचा वेगळा प्रकार आहे. बेसनची चकली बनवतांना तांदळाचे पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, तील, व कलोनजी वापरली आहे. बेकिंग पावडर व मलई मुळे छान खुसखुशीत लागते. दिवाळी फराळासाठी छान आहे. The English language version of this Chakli recipe can be seen here – Besan Chakli बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Besan Masala Chakli Recipe in Marathi
Batata Poha Cutlets Recipe in Marathi
बटाटा-पोहे कटलेट: बटाटा-पोहे कटलेट हे नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात सूप बरोबर ब्रेड sandwich बनवून द्यायला छान आहे. हे कटलेट बनवतांना उकडलेले बटाटे, पोहे भिजवून त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, मीठ, गरम मसाला घालून बनवले आहेत. अश्या प्रकारचे कटलेट ब्रेड sandwich बनवून द्यायला चांगले आहेत. The English language version of the same Cutlet recipe can be… Continue reading Batata Poha Cutlets Recipe in Marathi
Paneer Coconut Burfi Recipe in Marathi
पनीर-कोकनट बर्फी: आपण आता परंत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी किंवा वड्या पाहिल्या. पनीर वापरून नारळाची बर्फी ही चवीस्ट लागते. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनऊ शकतो. ही बर्फी बनवतांना पनीर, नारळ, दुध व साखर वापरले आहे. The English language version of the same Burfi recipe can be seen here – Paneer-Nariyal Barfi बनवण्यासाठी वेळ: ४५… Continue reading Paneer Coconut Burfi Recipe in Marathi
Vegetable Potli Samosa Recipe in Marathi
पोटली सामोसा: पोटली सामोसा हा मुलांना नक्की आवडेल कारण त्याचा पोटलीचा आकार अगदी आकर्षक आहे, तसेच तो बनवतांना उकडलेला बटाटा, गाजर व हिरवा ताजा मटार वापरला आहे. हे सामोसे बनवतांना त्यामध्ये मसाला वापरला नाही. फक्त आले व हिरवी मिरची वापरली आहे. The English language version of this Samosa recipe can be seen here – Delicious… Continue reading Vegetable Potli Samosa Recipe in Marathi
Karlyachi Khamang Gravy Recipe in Marathi
कारल्याची खमंग ग्रेवी: कारली ही कडू असलीतरी हितावह तसेच आरोग्य दायक आहेत. कारली ही यकृत, त्वचारोगत हितावह आहे. मधुमेह असणाऱ्यांना कारली ही हितावह आहेत. कार्ल्यामध्ये जीवनसत्व “ए” व्हीटामीन “सी” लोह, आहे. कार्ल्याच्या भाजीनी जीवन रुचकर लागते. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम ताजी कारली १/२” चिंचेचे तुकडे (१०-१२) गुळ चवीने मीठ… Continue reading Karlyachi Khamang Gravy Recipe in Marathi
Khavyachi Vanilla Barfi Recipe in Marathi
खव्याची व्हनीला बर्फी : खव्याची व्हनीला बर्फी ही आपल्याला घरी मिठाईच्या दुकानातील बर्फी सारखी बनवता येते. ही मिठाई बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. तसेच कमी खर्चात घरी बनवता येते. आपल्याला दिवाळी फराळा साठी सुद्धा बनवता येते. The English language version of the same Vanilla Burfi can be seen here – Mawa Vanilla Barfi बनवण्यासाठी… Continue reading Khavyachi Vanilla Barfi Recipe in Marathi