Crispy and Tasty Murukku Recipe in Marathi

Crispy and Tasty Murukku

मुरकु: मुरकु ही एक दक्षिणेकडील चकलीच्या प्रकाराची एक डीश आहे. आपण जसे दिवाळीच्या फराळामध्ये चकली बनवतो तसेच ते मुरकु बनवतात. मुरकु हे तांद्ळ व उडीदडाळ पासून बनवतात. तसेच ह्यामध्ये नारळाचे दुध घालतात. तामिळ लोक हे मुरकु खोबरेल तेलामध्ये तळतात त्यामुळे ते छान चवीस्ट लागतात. मुरकुची भाजणी बनवण्यासाठी: साहित्य: ४ कप तांदूळ १ कप उडीदडाळ १… Continue reading Crispy and Tasty Murukku Recipe in Marathi

Colorful Beetroot Chakli Recipe in Marathi

Colorful Beetroot Chakli

बीटरूटची चकली: बीटरूटची चकली ही दिसायला आकर्षक दिसते व चवीलापण छान लागते. दिवाळी फाराळामध्ये अश्या प्रकारचे चकली छान दिसेल. हे चकली बनवण्यासाठी प्रथम बीटरूट उकडून घेतले आहे. व त्यामध्ये तांदळाचे पीठ व बेसन वापरले आहे. दिवाळी फराळासाठी एक रंगेबेरंगी चकली. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २५ बनतात साहित्य: १ कप बीटरूटची पेस्ट २ कप तांदळाचे… Continue reading Colorful Beetroot Chakli Recipe in Marathi

Tasty Palak Chakli Recipe in Marathi

Tasty Palak Chakli

हेल्दी पालकची चकली: पालकची चकली ही हेल्दी आहेच व दिसायला सुद्धा छान दिसते. दिवाळी फराळामध्ये हिरव्या रंगाची चकली छान दिसेल. तसेच महाराष्ट्रात लग्नाच्या वेळी मुलीकडील बाजू मुलीला लग्नात रुखवत देतात त्यामध्ये अश्या प्रकारची चकली ठेवायला छान आहे. दिवाळी फराळासाठी एक वेगळ्या प्रकारची चकली. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २४ बनतात साहित्य: १ कप पालक पेस्ट १… Continue reading Tasty Palak Chakli Recipe in Marathi

Besan Masala Chakli Recipe in Marathi

Besan Masala Chakli

बेसनची मसाला चकली: हा एक चकलीचा वेगळा प्रकार आहे. बेसनची चकली बनवतांना तांदळाचे पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, तील, व कलोनजी वापरली आहे. बेकिंग पावडर व मलई मुळे छान खुसखुशीत लागते. दिवाळी फराळासाठी छान आहे. The English language version of this Chakli recipe can be seen here – Besan Chakli बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Besan Masala Chakli Recipe in Marathi

Batata Poha Cutlets Recipe in Marathi

Batata Poha Cutlets

बटाटा-पोहे कटलेट: बटाटा-पोहे कटलेट हे नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात सूप बरोबर ब्रेड sandwich बनवून द्यायला छान आहे. हे कटलेट बनवतांना उकडलेले बटाटे, पोहे भिजवून त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, मीठ, गरम मसाला घालून बनवले आहेत. अश्या प्रकारचे कटलेट ब्रेड sandwich बनवून द्यायला चांगले आहेत. The English language version of the same Cutlet recipe can be… Continue reading Batata Poha Cutlets Recipe in Marathi

Paneer Coconut Burfi Recipe in Marathi

Paneer Coconut Burfi

पनीर-कोकनट बर्फी: आपण आता परंत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी किंवा वड्या पाहिल्या. पनीर वापरून नारळाची बर्फी ही चवीस्ट लागते. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनऊ शकतो. ही बर्फी बनवतांना पनीर, नारळ, दुध व साखर वापरले आहे. The English language version of the same Burfi recipe can be seen here – Paneer-Nariyal Barfi बनवण्यासाठी वेळ: ४५… Continue reading Paneer Coconut Burfi Recipe in Marathi

Vegetable Potli Samosa Recipe in Marathi

Vegetable Potli Samosa

पोटली सामोसा: पोटली सामोसा हा मुलांना नक्की आवडेल कारण त्याचा पोटलीचा आकार अगदी आकर्षक आहे, तसेच तो बनवतांना उकडलेला बटाटा, गाजर व हिरवा ताजा मटार वापरला आहे. हे सामोसे बनवतांना त्यामध्ये मसाला वापरला नाही. फक्त आले व हिरवी मिरची वापरली आहे. The English language version of this Samosa recipe can be seen here – Delicious… Continue reading Vegetable Potli Samosa Recipe in Marathi