ड्रायफ्रुट करंजी: ड्रायफ्रुटची किंवा सुका मेवाची करंजी ही दिवाळी फराळासाठी एक आकर्षक करंजी वाटेल. आपण सुक्या खोबऱ्याची किंवा ओल्या नारळाची करंजी बनवतो अजून बऱ्याच प्रकारच्या करंज्या बनवता येतात, तसेच सुकामेवा वापरून सुद्धा छान करंजी बनवता येते. अश्या प्रकारची करंजी बनवतांना सुके खोबरे किसून, बेदाणे, काजू, बदाम, चारोळी, पिठीसाखर वापरली आहे. The English language version of… Continue reading Dry Fruit Karanji Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Chinese Style Batata Bhaji Recipe in Marathi
चायनीज पध्दतीची बटाट्याची भाजी: चायनीज पद्धतीची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे अर्धवट उकडून घेतले व त्याचे लांब उभे तुकडे कापून घेतले (फ्रेंच फ्राईज बनवतांना जसे कापतो तसे) अश्या प्रकारची भाजी चवीला अगदी वेगळीच लागते. The English language version of the same Chinese Veg preparation can be seen here – Chinese Potato Sabzi बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट… Continue reading Chinese Style Batata Bhaji Recipe in Marathi
Delicious Chocolate Malpua Recipe in Marathi
चॉकलेट मालपुवा: मालपुवा ही एक स्वीट डीश आहे. उत्तर हिंदुस्थान मधील लोकप्रिय डीश आहे. मालपुवा ही डीश आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवु शकतो. मालपुवाबनवायला सोपा व झटपट होणारा आहे. The English language version of this Malpua recipe can be seen here – Chocolate Malpua बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: रबडी… Continue reading Delicious Chocolate Malpua Recipe in Marathi
Delicious Rice Payasam Recipe in Marathi
पायसम: पायसम ही एक आंध्रप्रदेश व कर्नाटक मधील लोकप्रिय डीश आहे. पायसम ही डीश आंध्रप्रदेश व कर्नाटकमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी बनवतात. आपण ही डीश स्वीटडीश म्हणून सुद्धा बनवु शकतो. पायसम बनवतात तांदूळ किंवा शेवया वापरून बनवतात. The English language version of the Payasam recipe can be seen here – Sweet and Delicious Rice Payasam बनवण्यासाठी… Continue reading Delicious Rice Payasam Recipe in Marathi
Crispy and Spicy Chicken Nuggets Recipe in Marathi
चिकन नगेट्स: चिकन नगेट्स ही एक छान स्टार्टर रेसिपी आहे. लहान मुलांना ही डीश खूप आवडते. मुलांच्या वाढदिवसाला पार्टीला बनवायला छान आहे. चिकन नगेट्स बनवायला सोपे आहेत व टेस्टी लागतात. चिकन नगेट्स बनवण्यासाठी बनवण्यासाठी बोनलेस चिकन वापरले आहे. फक्त १५-२० मिनिट दही, लाल मिरची पावडर, मीठ व धने-जिरेपूड लावून ठेवले व मैदा, फेटलेले अंडे व… Continue reading Crispy and Spicy Chicken Nuggets Recipe in Marathi
Upvasacha Batata Chivda Recipe in Marathi
उपवासाचा बटाट्याचा चिवडा: उपवासाचा बटाट्याच्या चिवडा हा घरी बनवता येतो. हा चिवडा चवीला स्वादीस्ट लागतो. बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटे सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घेतले आहेत. बटाटे किसून पाण्यात घालून त्यामध्ये १/४ टी स्पून सोडा घालावा त्यामुळे बटाट्याचा कीस हलका होतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १ किलो बनतो साहित्य: ८ मोठ्या आकाराचे बटाटे १… Continue reading Upvasacha Batata Chivda Recipe in Marathi
Crispy and Delicious Butter Chakli Recipe in Marathi
बटर चकली: बटर चकली ही छान कुरकुरीत लागते. बटर चकली बनवतांना तांदळाचे पीठ, बेसन, फुटाणा डाळीचे पीठ, लाल मिरची पावडर, हिंग व जिरे वापरले आहेत. तांदळाचे पीठ हे चांगले बारीक दळलेले घ्यावे. दिवाळी फराळासाठी एक चविष्ट चकली. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २५-३० बनतात साहित्य: २ कप तांदळाचे पीठ ३ टे स्पून फुटणा डाळ (पीठ)… Continue reading Crispy and Delicious Butter Chakli Recipe in Marathi