पत्ता गोबी-कोबी चा पराठा: पत्ता कोबी मध्ये प्रोटीन, कँल्शीयम, लोह विपुल प्रमाणात आहे. तसेच जीवनसत्व “ ए , “बी” व “सी” आहे. ह्याचा पराठा पौस्टीक व टेस्टी लागतो. The English language version of this Paratha rccipe can be seen here- Cabbage Paratha बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ५-६ पराठे साहित्य: आवरणासाठी: ४ कप गव्हाचे पीठ… Continue reading Patta Gobi Cha Paratha Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Healthy Muli Batata Paratha Recipe in Marathi
हेल्दी गाजर-मुळा पराठा: गाजर-मुळा पराठा चवीला खूप छान लागतो. गाजरामध्ये जीवनसत्व “ए” आहे. तसेच त्याच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो, त्यामध्ये लोह असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्त वाढते, रक्तशुद्धी होते व त्वचा रोग बरे होतात. The English language version of the same Paratha recipe can be seen here – Potato-Mooli Paratha बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी:… Continue reading Healthy Muli Batata Paratha Recipe in Marathi
Kanda Pudina Paratha Recipe in Marathi
कांदा-पुदिना पराठा: कांदा पुदिना पराठा हा नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला चांगला पौस्टिक आहे. कमी वेळात झटपट होणारा आहे. कांदा पुदिना पराठ्याला नान सुद्धा म्हणता येईल. पुदिना वापरल्यामुळे पराठा चवीला छान लागतो. पुदिना हा औषधी आहे. पुदिन्याच्या सेवनाने कफ मोकळा होतो, पचनशक्ती सुधारते, पिक्तकारक आहे, चांगली भूक लागते. The English language version of this Paratha… Continue reading Kanda Pudina Paratha Recipe in Marathi
Jhatpat Jalebi Recipe in Marathi
झटपट जिलेबी: जिलेबी ही सर्वाना आवडते. जिलेबी इतर वेळी किंवा सणावाराला सुद्धा बनवता येते. जिलबी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. जिलेबी आपण घरी घरी सुद्धा बनवु शकतो. जिलेबी बनवतांना मैदा, कॉर्नफ्लोर व एक टे स्पून दही वापरले आहे. पाक बनवतांना साखर, ऑरेज जूस अथवा लिंबूरस वापरला आहे. लिंबूरस वापरल्या मुळे जिलबीला छान चकाकी येते.… Continue reading Jhatpat Jalebi Recipe in Marathi
Chilled Cucumber Soup Recipe in Marathi
थंडगार काकडीचे सूप: काकडी ही एक फळ भाजी आहे. काकडी ही प्रकृतीसाठी थंड आहे. आपल्या शरीरातील उष्णता काकडीच्या सेवनाने कमी होते. उन्हाळ्यात काकडीचे सूप थंड करून खूप छान लागते. तसेच त्यामध्ये दही व दुध मिक्स करून पुदिन्याची पाने घालून त्याची टेस्ट अप्रतीम लागते. The English language version of this Soup recipe can be seen here… Continue reading Chilled Cucumber Soup Recipe in Marathi
Tasty Ambyacha Sheera Recipe in Marathi
आंब्याचा शिरा: एप्रिल व मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. मग आपण आंब्याचा रस वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो. आंब्याचा शिरा ही एक छान डीश आहे. आंब्याचा शिरा बनवतांना हापूस आंबा वापरावा म्हणजे शिरा चांगला चवीस्ट होतो. The English language version of this Sheera recipe can be seen here – Tasty Mango Sheera बनवण्यासाठी… Continue reading Tasty Ambyacha Sheera Recipe in Marathi
Ambyachi Satori Recipe in Marathi
आंब्याची साटोरी: आंब्याची साटोरी ही हापूस आंब्याच्या रसा पासून बनवली आहे. ह्या साटोऱ्या चवीला चान लागतात. आपण साटोरी बनवतांना खवा सारण म्हणून वापरतो. पण ह्या साटोऱ्या बनवतांना खवा वापरण्या आयवजी बेसन चांगले भाजून वापरले आहे व त्यामध्ये आंब्याची प्युरी वापरली आहे. The English language version of the same Satori recipe can be seen here –… Continue reading Ambyachi Satori Recipe in Marathi