Crispy and Spicy Chicken Lollipop Recipe in Marathi

Spicy Chicken Lollipops

खमंग चिकन लॉलीपॉप: चिकन लॉलीपॉप ही एक छान चिकनची स्टार्टर रेसिपी आहे. चिकनचे आतापर्यंत आपण बरेच प्रकार बघीतले आहेत. चिकन लॉलीपॉप ही एक सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे. ही एक चवीस्ट व अप्रतीम डीश आहे. चिकनच्या पीसेसना दही, लालमिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, धने-जिरे पावडर, आले-लसून पेस्ट, मीठ लावून अर्धा तास भिजवून ठेवा.… Continue reading Crispy and Spicy Chicken Lollipop Recipe in Marathi

Khamang Kachori Recipe in Marathi

Khamang Kachori

खमंग कचोरी: आपण कचोरी बनवतांना नेहमी मुगाची डाळ वापरून कचोरी बनवतो. खमंग कचोरी बनवतांना जरा वेगळ्या प्रकारची बनवली आहे. अश्या प्रकारची कचोरी बनवतांना सुके खोबरे, शेगदाणे कुट, तीळ, खसखस, कोथंबीर, गोडा मसाला, गरम मसाला व लिंबूरस वापरला आहे. खमंग कचोरी ही नाश्त्याला किंवा जेवणा बरोबर सुद्धा बनवता येते. चिंचेच्या चटणी बरोबर व वरतून शेव घालून… Continue reading Khamang Kachori Recipe in Marathi

Farasbi Salad Recipe in Marathi

Farasbi

फ्रेंच बीन्स सलाड: फ्रेंच बीन्स सलाड म्हणजेच फरसबी किंवा श्रावण घेवडाचे सलाड होय. आपण नेहमी टोमाटो, काकडी, कोबी, बीटरूटचे सलाड बनवतो. हे सलाड बनवून बघा चवीला खूप छान लागते. हे सलाड बनवताना बीन्स चिरून थोड्या शिजवून घातल्या व त्यामध्ये शेंगदाणे कुट, लिंबूरस, साखर घालून वरतून फोडणी घातली आहे. The English language version of the same… Continue reading Farasbi Salad Recipe in Marathi

Ripe Mango Chutney Recipe in Marathi

Ripe Mango Chutney

आंब्याची चटणी: आपण शेगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी अश्या अनेक प्रकारच्या चटण्या बनवतो. आंब्याची चटणी ही एक चवीस्ट चटणी आहे. आंब्याची चटणी छान आंबटगोड लागते. आंब्याची चटणी २-३ दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. कधी कधी चांगले आंबे सुद्धा आंबट निघतात त्यावेळी ते खाऊ शकत नाही तेव्हा अश्या प्रकारची चटणी करून बघा. ही चटणी बनवायला सोपी… Continue reading Ripe Mango Chutney Recipe in Marathi

Vegetables Noodles Soup Recipe in Marathi

वेजिटेबल नुडल्स सूप: वेजिटेबल नुडल्स सूप हे लहान मुलांना व मोठ्याना सुद्धा आवडेल. ह्यामध्ये भाज्यांचा स्टॉक व भाज्या सुद्धा आहेत त्यामुळे ते पौस्टिक सुद्धा आहे. नुडल्स तर सर्वाना आवडतात तसेच ह्या सुपा मुळे पोट सुद्धा चांगले भरते. The English language version of this Soup recipe can be seen here – Vegetable Noodles Soup बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Vegetables Noodles Soup Recipe in Marathi

Talele Rice Balls Recipe in Marathi

Talele Rice Balls

तळलेले राईस बॉल्स: राईस बॉल्स ही एक नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. राईस बॉल्स बनवण्यासाठी ताजा किंवा शिळा भात असेल तरी चालेल. हे बॉल्स झटपट बनतात व बनवायला अगदी सोपे आहेत. राईस बॉल्स बनवतांना त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची, ब्रेड क्रम, कोथंबीर, ओला नारळ, मीठ घालून मळून त्याचे बॉल बनवून तळून घेतले आहे. लहान मुलांना अश्या प्रकारचे… Continue reading Talele Rice Balls Recipe in Marathi

Pyaz Ki Sabzi Recipe in Marathi

प्याजकी सब्जी: प्याजकी सब्जी म्हणजेच कांद्याची भाजी होय. कधी कधी घरामध्ये भाजी संपलेली असते व काय करावे हा प्रश्न पडतो. आपल्या घरामध्ये कांदे नेहमी असतात. भाजी नसली तर आपल्याला कांद्याची भाजी बनवता येते. कांद्याची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करता येते. The English language version… Continue reading Pyaz Ki Sabzi Recipe in Marathi