आंब्याची शंकरपाळी: आंब्याची शंकरपाळी ही चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण आंब्याची करंजी, मोदक व वेगवेगळे बरेच पदार्थ पाहिले. आता आंब्याच्या रसा पासून शंकरपाळीपण बनवता येते. तसेच बनवण्यासाठी सोपी आहे व चवपण निराळी लागते. शंकरपाळी बनवताना आंब्याचा रस काढून घेतला मग तूप व पिठीसाखर चांगली फेटून घेऊन त्यामध्ये मैदा मिक्स करून आंब्याचा रस घालून पीठ चांगले… Continue reading Amba Shankarpali Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Delicious Khoya Peda Recipe in Marathi
खव्याचे-खोया-मावा पेढे: घरच्या घरी बनवा खव्याचे पेढे. खव्याचे पेढे आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ते किती महाग पडतात. जर असे पेढे आपण घरी कमी खर्चात जास्त बनवले तर किती छान होईल. हे पेढे १०-१५ मिनिटात बनतात तसेच बनवायला सुद्धा सोपे आहेत. खव्याचे पेढे बनवतांना फक्त पिठीसाखर, मिल्क पावडर व वेलचीपूड वापरली आहे. The English language version… Continue reading Delicious Khoya Peda Recipe in Marathi
Triveni Ladoo Recipe in Marathi
त्रिवेणी लाडू: त्रिवेणी लाडू हे दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवायला छान आहेत. त्रिवेणी लाडू बनवतांना रवा, बेसन व खवा वापरला आहे. लाडू बनवताना रवा व बेसन तुपामध्ये भाजून घेतले आहे व त्यामध्ये खवा, पिस्ता घालून साखरेचा पाक बनवून घातला आहे. रवा व बेसन तुपात भाजून घेतले आहे व तसेच खवा वापरला आहे त्यामुळे… Continue reading Triveni Ladoo Recipe in Marathi
Ambyachi Rasmalai Recipe in Marathi
आंब्याची रसमलाई: आंब्याची रसमलाई ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आंब्याच्या पल्प पासून आपण काही डिशेश बनवू शकतो. Mango रसमलाई बनवतांना दुधामध्ये आंब्याचा रस व फ्रेश क्रीम घालून दुध बनवले आहे. रसगुल्ला बनवतांना पनीर, खोया, मिल्क पावडर व वेलचीपूड घालून एक सारखे मळून घेतले आहे. त्याचे गोळे… Continue reading Ambyachi Rasmalai Recipe in Marathi
Sweet and Tasty Khajur Satori Recipe in Marathi
खजुराच्या साटोऱ्या: साटोऱ्या ही एक स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणावाराला बनवू शकतो. खजूर हा पौस्टिक आहे त्याच्या साटोऱ्या ह्या चवीला छान लागतात. खजुराच्या साटोऱ्या बनवायला सोप्या व घरात सर्वाना आवडतील अश्या आहेत. खजुराचे सारण बनवताना प्रथम खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये बारीक केला आहे. खसखस व सुके खोबरे भाजून थोडे जाडसर कुटून घेतले… Continue reading Sweet and Tasty Khajur Satori Recipe in Marathi
Tasty Hariyali Paneer Tikka Recipe in Marathi
हरियाली पनीर टिक्का: हरियाली पनीर टिक्का ही एक स्टारटर डीश आहे. ही डीश बनवतांना पनीर, शिमला मिर्च, कांदा, मोठे टोमाटो, काकडी वापरली आहे, तसेच हे सर्वप्रथम मसाल्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवून ओव्हनमध्ये ग्रील केले आहे. ही एक पौस्टिक डीश आहे कारण ह्यामध्ये भाज्या व पनीर वापरले आहे व तेलाचा जास्त वापर केलेला नाही. The Marathi… Continue reading Tasty Hariyali Paneer Tikka Recipe in Marathi
Frozen Yogurt Recipe in Marathi
फ्रोझन योगर्ट: आता एप्रिल. मे मध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे सर्वाना थंडगार काहीना काही खावेसे वाटते. आपण नेहमी थंड दही जेवणात सर्व्ह करतो. फ्रोजन केलेले दही करून पहा सर्वाना आवडेल. हे बनवायला अगदी सोपे आहे व तसेच चवीस्ट पण लागते. ह्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. मी हे बनवताना लिंबूरस वापरला व लिंबू किसून त्याची… Continue reading Frozen Yogurt Recipe in Marathi