Triveni Ladoo Recipe in Marathi

Triveni Ladoo

त्रिवेणी लाडू: त्रिवेणी लाडू हे दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवायला छान आहेत. त्रिवेणी लाडू बनवतांना रवा, बेसन व खवा वापरला आहे. लाडू बनवताना रवा व बेसन तुपामध्ये भाजून घेतले आहे व त्यामध्ये खवा, पिस्ता घालून साखरेचा पाक बनवून घातला आहे. रवा व बेसन तुपात भाजून घेतले आहे व तसेच खवा वापरला आहे त्यामुळे… Continue reading Triveni Ladoo Recipe in Marathi

Ambyachi Rasmalai Recipe in Marathi

Ambyachi Rasmalai

आंब्याची रसमलाई: आंब्याची रसमलाई ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आंब्याच्या पल्प पासून आपण काही डिशेश बनवू शकतो. Mango रसमलाई बनवतांना दुधामध्ये आंब्याचा रस व फ्रेश क्रीम घालून दुध बनवले आहे. रसगुल्ला बनवतांना पनीर, खोया, मिल्क पावडर व वेलचीपूड घालून एक सारखे मळून घेतले आहे. त्याचे गोळे… Continue reading Ambyachi Rasmalai Recipe in Marathi

Sweet and Tasty Khajur Satori Recipe in Marathi

Sweet and Tasty Khajur Satori

खजुराच्या साटोऱ्या: साटोऱ्या ही एक स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणावाराला बनवू शकतो. खजूर हा पौस्टिक आहे त्याच्या साटोऱ्या ह्या चवीला छान लागतात. खजुराच्या साटोऱ्या बनवायला सोप्या व घरात सर्वाना आवडतील अश्या आहेत. खजुराचे सारण बनवताना प्रथम खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये बारीक केला आहे. खसखस व सुके खोबरे भाजून थोडे जाडसर कुटून घेतले… Continue reading Sweet and Tasty Khajur Satori Recipe in Marathi

Tasty Hariyali Paneer Tikka Recipe in Marathi

Hariyali Paneer Tikka

हरियाली पनीर टिक्का: हरियाली पनीर टिक्का ही एक स्टारटर डीश आहे. ही डीश बनवतांना पनीर, शिमला मिर्च, कांदा, मोठे टोमाटो, काकडी वापरली आहे, तसेच हे सर्वप्रथम मसाल्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवून ओव्हनमध्ये ग्रील केले आहे. ही एक पौस्टिक डीश आहे कारण ह्यामध्ये भाज्या व पनीर वापरले आहे व तेलाचा जास्त वापर केलेला नाही. The Marathi… Continue reading Tasty Hariyali Paneer Tikka Recipe in Marathi

Frozen Yogurt Recipe in Marathi

फ्रोझन योगर्ट: आता एप्रिल. मे मध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे सर्वाना थंडगार काहीना काही खावेसे वाटते. आपण नेहमी थंड दही जेवणात सर्व्ह करतो. फ्रोजन केलेले दही करून पहा सर्वाना आवडेल. हे बनवायला अगदी सोपे आहे व तसेच चवीस्ट पण लागते. ह्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. मी हे बनवताना लिंबूरस वापरला व लिंबू किसून त्याची… Continue reading Frozen Yogurt Recipe in Marathi

Delicious Tomato Sharbat Recipe in Marathi

Delicious Tomato Sharbat

टोमाटो सरबत: आपल्या घरी नेहमी टोमाटो उपल्ब्ध असतात. त्यामुळे अश्या प्रकारचे सरबत कधीही बनवता येते. हे सरबत छान आंबटगोड लागते. असे म्हणतात की रोज टोमाटोचे सेवन केले की आपल्याला डॉक्टरची गरज भासत नाही. त्यामुळे आपल्या रक्तातील रक्त कण वाढतात., जेवणात रुची निर्माण होते, पचनशक्ती वाढते, मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. असेहे गुणकारी सरबत आहे.… Continue reading Delicious Tomato Sharbat Recipe in Marathi

Tasty Ananas Thandai Recipe in Marathi

Ananas

अननस थंडाई: अननस थंडाई हे एक हेल्दी पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हे अगदी लहान मुलांन पासून मोठ्या परंत सगळ्यांना आवडेल असे आहे. ही थंडाई बनवताना बदाम व खसखस वापरली आहे. The English language version of this Thandai recipe and its preparation method can be seen here – Pineapple Thandai बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४-५… Continue reading Tasty Ananas Thandai Recipe in Marathi