Jwarichya Pithachi Chakli Recipe in Marathi

Jwarichya Pithachi Chakli

ज्वारीच्या पिठाच्या चकल्या: आपण नेहमी भाजणीच्या, तांदळाच्या पिठाच्या किंवा मुगाच्या डाळीच्या चकल्या करतो. ज्वारीच्या पिठाच्यापण चकल्या बनवता येतात. आपल्या घरात जेव्हा भाजणी नसते. त्यावेळी अश्या प्रकारच्या चकल्या बनवता येतात. चकली बनवताना त्यामध्ये खसखस, धने-जिरे पावडर, हिंग वापरले आहे त्यामुळे चव छान लागते. The English language version of this Jowar Flour Chakli can be seen here… Continue reading Jwarichya Pithachi Chakli Recipe in Marathi

Moong Dal Chakli Recipe in Marathi

Moong Dal Chakli

मुगाच्या डाळीच्या चकल्या: मुगाच्या डाळीच्या चकल्या चवीस्ट लागतात. चकल्या बनवतांना मुगाची डाळ धुऊन शिजवून घ्यावी तसेच मैदा वाफवून घ्यावा. ह्या चकल्या बनवायला सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. The English language version of this Chakli recipe can be seen here – Tasty Moong Dal Chakli बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ३० चकल्या बनतात साहित्य: १… Continue reading Moong Dal Chakli Recipe in Marathi

Sweet and Tasty Amba Phirni Recipe in Marathi

Sweet and Tasty Amba Phirni

आंब्याची फिरनी: फिरनी ही पंजाब व काश्मिर मधील लोकप्रिय डीश आहे. फिरनीमध्ये आंबा पल्प घालून एक वेगळीच छान चव येते. The English language version of this Kashmiri Phirni recipe and its preparation method can be seen here – Mango Phirni बनवण्यासाठी वेळ: ३५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ टे स्पून आंबेमोहर तांदूळ १/२ टे… Continue reading Sweet and Tasty Amba Phirni Recipe in Marathi

Amba Angoori Rasmalai Recipe in Marathi

Amba Angoori Rasmalai

आंब्याची अंगुरी रसमलई: आपण नेहमी रसमलई बनवतो. पण हापूस आंब्याचा पल्प वापरून रसमलई बनवली तर त्याची चव फार छान लागते. ही डीश आपण पार्टीला अथवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. The English language version of this Rasmalai recipe and its preparation method can be seen here – Mango Angoori Rasmalai साहित्य: अंगुरी रसगुल्ला साठी: १/२… Continue reading Amba Angoori Rasmalai Recipe in Marathi

Tasty Sweet Corn Appe Recipe in Marathi

कॉर्न आप्पे: कॉर्न आप्पे हे नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. ह्या आगोदर आपण चणाडाळ व उडीदडाळ वापरून आप्पे बनवले आता कॉर्न व पोहे वापरून झटपट आप्पे कसे बनतात ते पाहूया. The English language version of this Appe recipe and the preparation method can be seen here – Sweet Corn Appe बनवण्यासाठी… Continue reading Tasty Sweet Corn Appe Recipe in Marathi

Sitaphal Amba Rabdi Recipe in Marathi

Sitaphal-Amba Rabdi

सीताफळ – आंबा रबडी: सीताफळ आंबा रबडी ही एक छान स्वीट डीश अथवा डेझर्ट म्हणून बनवायला चांगली आहे. ही रबडी बनवताना सीताफळाच्या बिया काढून घेतल्या आहेत. मग दुध थोडे आटवून त्यामध्ये शेवया शिजवून साखर घालून थोडे गरम करून मग थंड केले आहे व थंड झाल्यावर सीताफळ व अंबा घालून थंड करून घेतले आहे. The English… Continue reading Sitaphal Amba Rabdi Recipe in Marathi

Amba Malai Burfi Recipe in Marathi

Amba Malai Burfi

आंब्याची मलई बर्फी: एप्रिल, व मे महिना चालू झाला की सगळ्यांना फळांचा राजा अंबा ह्याचे वेध लागतात. तेव्हा आपण आंब्याच्या रसा पासून नाना विध प्रकार बनवतो. आपण नेहमी मलई बर्फी बनवतो. तसेच आपल्याला आंब्याच्या रसापासून आंब्याची मलई बर्फी घरच्या घरी बनवता येते. ही बर्फी बनवताना दुध, मिल्क पावडर, आंब्याचा रस व साखर वापरली आहे. ही… Continue reading Amba Malai Burfi Recipe in Marathi