फ्रेंच बीन्स सलाड: फ्रेंच बीन्स सलाड म्हणजेच फरसबी किंवा श्रावण घेवडाचे सलाड होय. आपण नेहमी टोमाटो, काकडी, कोबी, बीटरूटचे सलाड बनवतो. हे सलाड बनवून बघा चवीला खूप छान लागते. हे सलाड बनवताना बीन्स चिरून थोड्या शिजवून घातल्या व त्यामध्ये शेंगदाणे कुट, लिंबूरस, साखर घालून वरतून फोडणी घातली आहे. The English language version of the same… Continue reading Farasbi Salad Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Ripe Mango Chutney Recipe in Marathi
आंब्याची चटणी: आपण शेगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी अश्या अनेक प्रकारच्या चटण्या बनवतो. आंब्याची चटणी ही एक चवीस्ट चटणी आहे. आंब्याची चटणी छान आंबटगोड लागते. आंब्याची चटणी २-३ दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. कधी कधी चांगले आंबे सुद्धा आंबट निघतात त्यावेळी ते खाऊ शकत नाही तेव्हा अश्या प्रकारची चटणी करून बघा. ही चटणी बनवायला सोपी… Continue reading Ripe Mango Chutney Recipe in Marathi
Recipe for Maharashtrian Style Deep Fried Rice Balls
This is a Recipe for making at home crispy and tasty Maharashtrian Style Deep-Fried Rice Balls, This is simple fried dish using cooked rice along with coconut and some essential spices, which can be served as a stand-alone snack or even as a side-dish along with the main course. The Marathi language version recipe of… Continue reading Recipe for Maharashtrian Style Deep Fried Rice Balls
Talele Rice Balls Recipe in Marathi
तळलेले राईस बॉल्स: राईस बॉल्स ही एक नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. राईस बॉल्स बनवण्यासाठी ताजा किंवा शिळा भात असेल तरी चालेल. हे बॉल्स झटपट बनतात व बनवायला अगदी सोपे आहेत. राईस बॉल्स बनवतांना त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची, ब्रेड क्रम, कोथंबीर, ओला नारळ, मीठ घालून मळून त्याचे बॉल बनवून तळून घेतले आहे. लहान मुलांना अश्या प्रकारचे… Continue reading Talele Rice Balls Recipe in Marathi
Amba Naralachi Vadi Recipe in Marathi
आंबा-नारळाची वडी-बर्फी: आंब्याचा सीझन चालू झाला की आंब्याच्या रसापासून नानाविध पदार्थ बनवता येतात. आंब्याचा वड्या बनवायला सोप्या आहेत व चवीस्टपण लागतात. आंब्याचा सीझन नसेल तर टीन मधील आंबा सुद्धा वापरू शकता. ह्या वड्या बनवताना हापूस आंबा वापरला आहे. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. The English language version of the same Burfi recipe… Continue reading Amba Naralachi Vadi Recipe in Marathi
Amba Shankarpali Recipe in Marathi
आंब्याची शंकरपाळी: आंब्याची शंकरपाळी ही चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण आंब्याची करंजी, मोदक व वेगवेगळे बरेच पदार्थ पाहिले. आता आंब्याच्या रसा पासून शंकरपाळीपण बनवता येते. तसेच बनवण्यासाठी सोपी आहे व चवपण निराळी लागते. शंकरपाळी बनवताना आंब्याचा रस काढून घेतला मग तूप व पिठीसाखर चांगली फेटून घेऊन त्यामध्ये मैदा मिक्स करून आंब्याचा रस घालून पीठ चांगले… Continue reading Amba Shankarpali Recipe in Marathi
Delicious Khoya Peda Recipe in Marathi
खव्याचे-खोया-मावा पेढे: घरच्या घरी बनवा खव्याचे पेढे. खव्याचे पेढे आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ते किती महाग पडतात. जर असे पेढे आपण घरी कमी खर्चात जास्त बनवले तर किती छान होईल. हे पेढे १०-१५ मिनिटात बनतात तसेच बनवायला सुद्धा सोपे आहेत. खव्याचे पेढे बनवतांना फक्त पिठीसाखर, मिल्क पावडर व वेलचीपूड वापरली आहे. The English language version… Continue reading Delicious Khoya Peda Recipe in Marathi