31 December Perfect Chocolate Caramel Pudding For Kids Recipe In Marathi

31 December Chocolate Caramel Pudding For Kids

31 डिसेंबरसाठी परफेक्ट चॉकलेट कॅरामल पुडिंग मुलांसाठी  आता 31 डिसेंबर आहे त्यासाठी मस्त पैकी पुडिंग बनवू या. ह्या चॉकलेट कॅरामल पुडीग हे पुडीग खूपच छान लागते. घरी छोट्या पार्टी साठी करू शकता. लहान मुलांना हे खूप आवडेल. त्यामध्ये दुध व अंडे आहे. त्यामुळे पौस्टिक तर आहेच व चॉकलेट मुळे चव छान लागते. जेवण झाल्यावर डेझर्ट… Continue reading 31 December Perfect Chocolate Caramel Pudding For Kids Recipe In Marathi

Kokani Style Sode Bhat | Dry Prawns Rice Recipe In Marathi

Kokani Style Sode Bhat Dry Prawns Rice

झणझणीत कोकणी पद्धतीने सोडे भात ड्राय प्रॉन राईस  कोकण ह्या भागात मासे हे मुबलक प्रमाणात मिळतात. त्याच बरोबर येथे सुके मासे, सोडे सुद्धा मिळतात. आपण ह्या अगोदर सोडे वापरुन पोहे कसे बनवायचे ते पहिले आता आपण सोडे वापरुन भात कसा बनवायचा ते पाहू या. The Kokani Style Sode Bhat Dry Prawns Rice Video In Marathi… Continue reading Kokani Style Sode Bhat | Dry Prawns Rice Recipe In Marathi

In 5 Minutes Egg Mayonnaise Sauce Recipe in Marathi

In 5 Minutes Egg Mayonnaise Sauce Recipe

एग (अंड्याचा) मेयोनिज सॉस 5 मिनिटांत घरी कसा बनवायचा अंड्याचा मेयोनिज सॉस आपण घरी अगदी पांच मिनिटांत बनवू शकतो. मेयोनिज सॉसला मायो सॉस सुद्धा म्हणतात. मेयोनिज सॉस हा खूप छान क्रिमी व चविष्ट लागतो. तसेच फ्रीजमद्धे 2-3 दिवस छान टिकतो. मुलांना भूक लागली तर आपण लगेच ब्रेडला किंवा चपातीला लाऊन रोल बनवून सर्व्ह करू शकतो.… Continue reading In 5 Minutes Egg Mayonnaise Sauce Recipe in Marathi

Traditional Christmas Wine Cherry Cake Recipe In Marathi

Traditional Christmas Wine Cherry Cake

क्रिसमस वाईन चेरी केक रेसीपी  आता डिसेंबर महिना चालू झालाकी आपल्याला बाजारात नानाविध प्रकारचे केक पहायला मिळतात. आपण घरी सुद्धा वेगवेगळे केक बनवतो. आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर किंवा रॉयल शेफ सुजाता ह्या वेब साईटवर पण नानाविध प्रकारच्या केकच्या रेसिपी पाहू शकता. व त्या केकच्या रेसीपी खूप सोप्या व सहज घरी बनवता येणाऱ्या आहेत. The Traditional… Continue reading Traditional Christmas Wine Cherry Cake Recipe In Marathi

Sunday Ho Ya Monday Roz Khao Ande | Health Benefits of Eating Eggs In Marathi

Amazing Benefits of Eggs

अंडी किंवा अंडे सेवन करण्याचे फायदे व तोटे अंडे का फंडा  अंडी किंवा अंडे सेवनाचे डायबिटीज व हृदय रोग असणाऱ्याना काय धोका आहे ते जाणून घ्या. आता जगभर महामारीने लोक त्रासले आहेत. त्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ति वाढायला पाहिजे ह्यासाठी डॉक्टर सल्ला देतात उकडलेली अंडी खा त्याने रोग प्रतिकार शक्ति वाढेल. अंड्यामद्धे प्रोटीन, कैल्शियम व… Continue reading Sunday Ho Ya Monday Roz Khao Ande | Health Benefits of Eating Eggs In Marathi

Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi

Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi

टेस्टी स्टफ मसाला एग्स रेसिपी इन मराठी Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi टेस्टी स्टफ मसाला एग्स बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण जेवणात किंवा ऑफिसला जाताना डब्यात न्यायला सुद्धा मस्त आहे. अगदी कमी वेळात आपण ही डिश बनवू शकतो. गरम गरम चपाती किंवा पराठा बरोबर सुद्धा आपण सर्व्ह करू शकतो.… Continue reading Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi

Simple Tips to Make Basic Cake In Marathi

Simple Tips to Make Basic Cake

क्रीसमस स्पेशल साधा सोपा बेसिक केक व केक चांगला बनवण्यासाठी काही टिप्स केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. केक बनवताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी… Continue reading Simple Tips to Make Basic Cake In Marathi