लक्ष्मी पूजन झाल्यावर धन वृद्धी व सुख-समृद्धीसाठी करा सटीक उपाय माता लक्ष्मी करेल धनवर्षा
Diwali Lakshmi Pujan Satik Upay For Prosperity In Marathi
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश, व कुबेर भगवान ह्यांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. पूजा झाल्यावर शेवटी आरती केल्याने सुख समृद्धी व शांती प्राप्त होते.
दिवाळी उपाय कोणते आहेत ते पाहूया:
अभ्यासात यश व चांगले मार्क्स मिळण्यासाठी उपाय:
विध्यार्थीनचे अभ्यासात मन एकाग्र होत नसेलतर स्वतः गोमटी चक्र घेऊन 7 वेळा डोक्यावरून फिरवून मागे दक्षिण दिशेला फेकून द्यावे. हा प्रयोग दिवाळीच्या रात्री एकांत वेळी करायचं आहे. तसेच हा प्रयोग केला आहे म्हणून कोणला सुद्धा सांगायचे नाहे. तसेच मुलांच्या अभ्यासात काही अडथळे येत असतील तर दिवाळीच्या रात्री भगवान शिव ना जल अर्पित करा व 11 गोमती चक्र अर्पित करा मग एका लाल रंगाच्या कापडात बांधून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवा. असे केल्याने मुलांच्या अभ्यासात नक्की सुधारणा होईल.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय:
गोमटी चक्राचा वास्तुदोष निवारण करण्यासाठी सर्वात चांगला उपयोग होतो. दिवाळी च्या दिवशी पूजेमध्ये 11 गोमती चक्र ठेवा. मग एका लाल रंगाच्या कापडात बांधून मुख्य दरवाज्याच्यावर बंधून ठेवा. असे केल्याने घरातील राहणाऱ्या सर्व सदस्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येऊन नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
दिवाळी पूजा व व्यवसायात वृद्धी होण्यासाठी उपाय:
दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन विशेष महत्वाचे मानले जाते. पूजा करताना काही उपाय केले जातात. व्यापारात वृद्धी होण्यासाठी गोमती चक्र वापरले जाते. आपल्या व्यवसायाच्या जागी दिवाळीच्या दिवशी 12 गोमती चक्र घेऊन त्यांना हळद व केसर लाऊन एका कापडात बांधून ठेवा किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बांधून ठेवा. असे केल्याने व्यापारात लवकरच वृद्धी होईल. किंवा लाल रंगाच्या कापडात बांधून लॉकरमध्ये किंवा कॅशबॉक्स मध्ये ठेवा असे केल्याने कधी सुद्धा धनाची कमतरता होत नाही.
दीपावली 2025- निशिता काल पूजा मुहूर्त
निशिता काल- रात्रि 11:41 पासून 12:31 पर्यन्त
सिंह लग्न काल- सकाळी 01:38 पासून 03:56 पर्यन्त
लक्ष्मी पूजन झाल्यावर श्री गणेश व माता लक्ष्मीची आरती जरूर म्हणावी. प्रदोश काळामध्ये माता लक्ष्मीची पूजा अर्चा विशेष महत्वाची आहे. पूजा झाल्यावर आरती केली नाही तर आपली पूजा पूर्ण होत नाही.

दिवाली लक्ष्मी- गणेश पूजा मंत्र:
मां लक्ष्मी मंत्र-
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद, ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥
सौभाग्य प्राप्ति मंत्र-
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
कुबेर मंत्र-
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्यसमृद्धिं में देहि दा
दिवाळी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त:
संध्याकाळी 7 वाजून 08 मिनिट ते रात्री 8 वाजून 18 मिनिट पर्यन्त सर्वात शुभ मुहूर्त आहे.