How to Make Dahi at Home Marathi Recipe

घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास… Continue reading How to Make Dahi at Home Marathi Recipe

Homemade Ghee and Butter Marathi Recipe

घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे. लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.… Continue reading Homemade Ghee and Butter Marathi Recipe

Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi

लाल भोपळ्याचे रायते : रायते अथवा कोशंबीर ही आपल्या जेवणात पाहिजेच. रायते आपण नॉनव्हेज च्या जेवणाच्या वेळीस बनवतो किंवा आपल्याकडे गोडाचे जेवण असते तेव्हासुद्धा बनवतो. रायते नुसते खायला सुद्धा छान लागते. लाल भोपळ्याचे रायते चवीला खूप छान लागते. साहित्य : २५० ग्राम लाल भोपळा २०० ग्राम दही ३ हिरव्या मिरच्या मीठ व साखर चवीने १/२… Continue reading Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi

Surnache Kaap Recipe in Marathi

सुरणाचे काप : सुरणाचे काप चवीला खूप छान लागतात. ही एक साईड डीश आहे. सुरणाचे प्रकार हे चवीस्ट व रुचकर लागतात. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब… Continue reading Surnache Kaap Recipe in Marathi

Hare Tamatar-Shimla Mirch Salad

This is a recipe for preparing at home Green Tomato-Capsicum or Hare Tamatar-Shimla Mirch Salad called in the Marathi language as the Hirve Tomato Shimla Mirch Koshimbir. This Salad can be easily prepared to add variety to you main course meal, it can also be served for most kinds of parties and functions. Preparation time-10… Continue reading Hare Tamatar-Shimla Mirch Salad