Kacchya Tomato Chi Chutney Recipe in Marathi

कच्या टोमाटोची चटणी: ही चटणी चपाती बरोबर किंवा वडे, कबाब बरोबर छान लागते. हिरवे टोमाटोची चटणी बनवायला सोपी आहे. ह्या चटणी माडे शेगदाणे कुट घातला आहे त्यामुळे टी जरा दाटसर होते. महाराष्टामध्ये खेडेगावात गावात ही चटणी जास्त प्रमाणात बनवली जाते व छान आंबटगोड अशी लागते.

The English language version of this Tomato Chutney recipe and its preparation method can be seen here – Green Tomato Chutney

बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ मोठे हिरवे टोमाटो (चिरून)
१ छोटा कांदा (चिरून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टे स्पून शेगदाणे कुट
१ टे स्पून कोथंबीर (चिरून)
साखर व मीठ चवीने

फोडणी करीता:
१ टे स्पून तूप (गरम)
१ टी स्पून जिरे

Raw Tomato Chutney

Kacchya Tomato Chi Chutney

कृती: 

कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जीरे,चिरलेला कांदा घालून गुलाबी होई परंत परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला टोमाटो घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेऊन मंद विस्तवावर २-३ मिनिट शिजू घ्या. मग त्यामध्ये मीठ, साखर, कोथंबीर घालून मिक्स करून १-२ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या.

About Sujata Nerurkar (1891 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*