Maharashtrian Style Green Amaranth Bhaji

Maharashtrian Style Green Amaranth

This is a Recipe for preparing at home in the typical authentic Maharashtrian Style Green Amaranth Vegetable or Hirvya Mathachi Pale Bhaji as it is called as in the Marathi language. A healthy and nutritious leafy vegetable preparation for the main course, which is rich in iron content, proteins and vitamins, try feeding your family,… Continue reading Maharashtrian Style Green Amaranth Bhaji

Shahi Puran Poli Recipe in Marathi

Shahi Puran Poli

शाही पुरण पोळी : पुरण पोळी ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वीट डीश म्हणजेच पक्वान्न आहे. मराठी लोक होळी, श्रावण महिना, गणपती गौरीच्या नेवेद्याला किंवा सणावाराला सुद्धा अगदी आवर्जून करतात. पुरणपोळीमध्ये मी खवा, काजू-बदामची पावडर, गूळ व साखर, वेलचीपूड व जायफळ वापरले आहे त्यामुळे ती शाही पुरण पोळी झाली आहे. पुरण पोळी म्हंटले की त्याबरोबर कटाची… Continue reading Shahi Puran Poli Recipe in Marathi

Katachi Amti Recipe in Marathi

कटाची आमटी : पुरण पोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतीम महाराष्ट्रातील लोकांची आमटी आहे. कटाची आमटी ही आंबट-गोड लागते. ती पुरण पोळी बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. ह्यामध्ये फोडणीमध्ये मेथ्याचे दाणे व धने… Continue reading Katachi Amti Recipe in Marathi

गणपती गौरीची पूजा कशी करावी

Sarvajanik Ganesh Utsav

||श्री गणेशाय नमः|| श्रावण महिना संपला की सर्वाना गणपतीचे वेध लागतात. भाद्रपद महिन्यातील गणपती गौरीची पूजा ही घरोघरी केली जाते. गणपती हे आपले आराध्य देवत आहे. महाराष्ट्रात तर गणपतीचा सण हा खूप धामघुमीत साजरा करतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. अगदी लहान मुलांन पासून आजी-आजोबा सर्व जण आनंदाने सगळ्यात भाग घेत असतात.… Continue reading गणपती गौरीची पूजा कशी करावी

Published
Categorized as Tutorials

Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi

बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात. बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट वाढणी – २० वड्या साहित्य : २ कप नारळ खोवलेला २ कप दुध… Continue reading Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe

वरयाच्या पीठाचे डोसे : वरयाच्या पीठाचे [Vrat ke Chawal in Hindi and barnyard Millet in English डोसे हे उपासाच्या दिवशी बनवतात. ह्या डोश्या बरोबर उपासाची बटाट्याची भाजी छान लागते. वरयाच्या पीठाच्या डोश्या बरोबर चटणी पण चांगली लागते. हे डोसे छान कुरकुरीत होतात. साहित्य : ३ वाट्या वरयाचे तांदूळ १ मध्यम आकाराची काकडी २ हिरव्या मिरच्या… Continue reading Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe