इडलीची सुकी चटणी: इडली, डोसा किंवा वडापाव ह्या बरोबर ही सुकी चटणी चवीस्ट लागते. ही चटणी २-३ दिवस छान राहते. त्याच बरोबर ह्या चटणीवर तेल अथवा तूप घालून भाकरी बरोबर सर्व्ह करता येते. The English language version of this Dry Chutney recipe and its preparation method can be seen here – Dry Chutney for Idli… Continue reading Sukhi Chutney for Idli Dosa Recipe in Marathi
Spicy Green Chutney for Batata Vada Recipe in Marathi
बटाट्या वड्याची चटणी: ही चटणी बटाटेवडा, मेदुवडा, डोसा ह्या पदार्था बरोबर छान लागते. बटाट्या वड्याची चटणी ही खमंग लागते. ही चटणी बनवतांना ओला नारळ, शेगदाणे, कोथंबीर वापरली आहे व वरतून फोडणी दिली आहे. त्यामुळे छान खमंग लागते. The English language version of the Batata Vada Chutney recipe and preparation method can be seen here –… Continue reading Spicy Green Chutney for Batata Vada Recipe in Marathi
Hirvya Mirchi Cha Thecha Recipe in Marathi
हिरव्या मिरचीचा ठेचा- खर्डा: हिरव्या मिरचीचा खरडा ही एक अप्रतीम चटणी आहे. हा खरडा महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. खास म्हणजे खानदेशात किंवा खेडेगावात पिठलं भाकरी व हिरव्या मिरचीचा खर्डा बनवतात. ह्या मुळे तोंडाला छान चव येते. अगदी लवकर बनवता येणारा आहे. The English language version of this Thecha recipe and preparation method can be seen… Continue reading Hirvya Mirchi Cha Thecha Recipe in Marathi
Simple to make Murmura Ladoo
This is a very simple to implement Recipe for preparing at home sweet, light and tasty Churmura Ladoo. This Puffed Rice or Murmura Ladoo is simple and easy to prepare and is a handy snack to have in the house. The Marathi language version of this Ladoo recipe and preparation method can be seen here-… Continue reading Simple to make Murmura Ladoo
Khamang Shengdana Chutney Recipe in Marathi
खमंग शेगदाणे चटणी: ही चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर टेस्टी लागते. जर घरात कधी भाजी नसेल तर ही चटणी बनवायला चांगली आहे. अश्या प्रकारची चटणी खेडेगावात भाकरी बरोबर देतात ह्याची चव निराळीच लागते. खमंग चमचमीत लागते. The English language version of the same Peanuts Chutney recipe and its preparation method can be seen here… Continue reading Khamang Shengdana Chutney Recipe in Marathi
Tasty Churmura Laddu Recipe in Marathi
चुरमुरे लाडू: चुरमुरे लाडू हे चवीला छान लागतात. चुरमुरे हे पौस्टिक तर आहेच. लहान मुले तसेच मोठी माणसे सुद्धा आवडीने खातात. तसेच ते छान कुरकुरीत सुद्धा लागतात. असे लाडू बनवतांना चुरमुरे किंवा भडंग सुद्धा वापरले जातात. मी हे लाडू बनवतांना शेगदाणे व फुटाणाडाळ (पंढरपुरी डाळ) वापरली आहे. चिक्कीचा गुळ किंवा आपला नेहमीचा गुळ सुद्धा वापरता… Continue reading Tasty Churmura Laddu Recipe in Marathi
Dudhi Bhoplyacha Dalcha Recipe in Marathi
दुधीभोपळ्याचा दालचा: दालचा ही डीश हैदराबाद मधील लोकप्रिय डीश आहे. आपण मटणाचा दालचा, चिकनचा दालचा बनवतो तसेच दुधीभोपळ्याचा दालचा ही एक लोकप्रिय डीश आहे. ह्या दलचा चवीस्ट लागतो. दालचा बनवतांना चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ वापरली आहे. डाळी ह्या किती पौस्टिक आहेत ते आपल्याला माहीत आहेच. तसेच दालचा मध्ये दुधीभोपळा, बटाटा, कांदा, टोमाटो, मेथी वापरली… Continue reading Dudhi Bhoplyacha Dalcha Recipe in Marathi