Hot and Refreshing Rasam Recipe in Marathi

Hot and Refreshing Rasam

गरमागरम रसम: रसम हे एक चटपटीत गरमागरम पेय आहे. ह्याला सूप म्हंटले तरी चालेल. रसम हे भारतातील दक्षिण भागात लोकप्रिय आहे. पावसाळा किंवा हिवाळा ह्या ऋतू मध्ये मुद्दाम बनवतात, जे सर्दी झाली असेलतर तर जरूर ह्याचे सेवन करावे घशाला छान शेक बसतो. अश्या प्रकारचे रसम सोप्या पद्धतीने बनवले आहे ते आपण माईकोवेव मध्ये सुद्धा बनवू… Continue reading Hot and Refreshing Rasam Recipe in Marathi

Cauliflower Potato Soup Recipe in Marathi

Cauliflower Potato Soup

कॉलीफ्लावर-पोटँटो सूप: कॉलीफ्लावर- पोटँटो सूप हे पौस्टिक तर आहेच कारण ह्या मध्ये आपल्या आरोग्यासाठी जी प्रोटीन, कॅल्श‌यिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” , “बी” व “सी” असते. तसेच मुले कॉलीफ्लावर खाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे सूप बनवले तर त्यांना नक्की आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम कॉलीफ्लावर ३ मध्यम आकाराचे बटाटे… Continue reading Cauliflower Potato Soup Recipe in Marathi

Healthy Masoor Dal Soup Recipe in Marathi

Healthy Masoor Dal Soup

मसूरच्या डाळीचे सूप: मसूरच्या डाळीचे सूप हे बहुगुणी आहे. गरम गरम मसूरच्या डाळीचे सूप घेतल्याने कफ, पिक्त, रक्त पिक्त व तसेच ताप आला असेलतर दूर होतो. ह्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. व मसूर हे शक्ती वर्धक व बहुगुणी आहे. मसूरच्या डाळीचे सूप बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४… Continue reading Healthy Masoor Dal Soup Recipe in Marathi

Homemade Sevai Biryani Recipe in Marathi

Homemade Sevai Biryani

होममेड शेवई बिर्याणी: होममेड शेवई बिर्याणी याला आपण न्युडल्स बिर्याणी सुद्धा म्हणू शकतो. ही एक न्युट्रीशीयस डीश आहे कारणकी ह्या मध्ये हात शेवया वापरल्या आहेत त्या गव्हाच्या रव्या पासून बनवल्या जातात. तसेच ह्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या आहेत ही एक निराळीच डीश आहे. आपण जेवणात व मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ३०… Continue reading Homemade Sevai Biryani Recipe in Marathi

Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi

Homemade Eggless Coconut Biscuits

होममेड एगलेस कोकनट बिस्कीट: होममेड एगलेस कोकनट बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. कोकनट बिस्कीट बनवण्यासाठी मैदा, थोडे बटर अथवा वनस्पती तूप, व्ह्ननीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. कोकनट बिस्कीट आपण चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. ही बिस्कीट चवीला खूप छान लागतात. ही बिस्कीट बनवतांना अंडे वापरले नाही. कोकनट बिस्कीट बनवतांना… Continue reading Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi

Jowar Chya Pithacha Dosa Recipe in Marathi

Jowar Chya Pithacha Dosa

ज्वारीच्या पीठाचे डोसे: ज्वारीच्या पीठाचे डोसे ही एक नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. लहान मुले भाकरी खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना ती आवडत नाही. ज्वारीमध्ये पोषक घटक व चरबीचा भाग असतो. ज्वारीही थंड व रुक्ष असल्याने वायुकारक असते. तसेच तिचा वापर रोजच्या जेवणात केल्याने टी आरोग्य कारक असते. ज्वारी ही थंड ,रुक्ष , मधुर,… Continue reading Jowar Chya Pithacha Dosa Recipe in Marathi

Healthy and Nutritious Millet Dosa

Healthy and Nutritious Millet Dosa

This is a Recipe for making at home healthy and Nutritious Jowari Cha or Millet Dosa. Jowar is normally used in making Bhakris in Maharashtra because because it good for health and easily digestible. The Jowar Dosa is equally good for health and children who avoid eating Bhakris are sure to like it because it… Continue reading Healthy and Nutritious Millet Dosa