Crispy Lavang Latika Recipe in Marathi

Crispy Lavang Latika

लवंग लतिका हा बंगाली पदार्थ आहे. जसे बंगाली रसगुल्ले प्रसिद्ध आहेत तसेच लवंग लतिका हा पण बंगाली लोकाचा दिवाळीचा आवडता पदार्थ आहे. आपण पण आपल्या दिवाळी सणाला बनवू शकतो. आपला पण एक वेगळा पदार्थ होतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ बनतात साहित्य पारीसाठी : २ कप मैदा २ टे स्पून रवा १ टे स्पून… Continue reading Crispy Lavang Latika Recipe in Marathi

Sweet Potato Gulab Jamun Recipe Marathi

Sweet Potato Gulab Jamun

रताळ्याचे गुलाबजाम हे चवीला छान लागतात. हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यामध्ये पनीर घातल्याने चव पण छान येते. हे उपासाच्या दिवशी स्वीट डीश म्हणून करता येतात. साहित्य : गुलाबजाम साठी : १ मध्यम आकाराचे रताळे, १/४ कप पनीर (किसून) १ १/२ टे स्पून साबुदाणा पीठ, थोडे मनुके, मीठ चिमूटभर, तळण्यासाठी तूप पाकासाठी : १ कप… Continue reading Sweet Potato Gulab Jamun Recipe Marathi

Rava Coconut Ladoo recipe in Marathi

Rava Coconut Ladoo

रवा नारळ लाडू हे फार चवीस्ट लागतात. रवा व नारळ चांगला भाजून घेतला की खमंग लागतो. हे लाडू ६-७ दिवसाच्या वर टिकत नाही कारण ह्यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे. पण नारळ घालून लाडू चवीस्ट लागतात. नारळ न घालता पण हे लाडू बनवता येतात. ह्यामध्ये वेलचीपूड बरोबर जायफळ पूड पण छान लागते. त्यामुळे सुगंध पण छान… Continue reading Rava Coconut Ladoo recipe in Marathi

Coconut Rolls recipe in Marathi

कोकनट रोल हा एक निराला प्रकार आहे. व चवीला पण वेगळा लागतो. नारळाचे सर्व प्रकार छानच लागतात तसेच कोको पावडर व मारी बिस्कीट घालून त्याची चव वेगळीच लागते. हे रोल लहान मुलांना आवडतात. तसेच साईड डीश म्हणून पण करता येते. साहित्य : १ नारळ खोवलेला, २०० ग्राम मारिबिस्कीट, १/४ कप साखर, २ टी स्पून कोको… Continue reading Coconut Rolls recipe in Marathi