पारंपारिक कोकणी पद्धतीने ओल्या नारळाचे उकडीचे मोदक गणेश चतुर्थी स्पेशल Traditional Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak Recipe मोदक हे आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला बनवतो किंवा इतर वेळी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. नारळाचे तांदळाच्या पिठाचे मोदक हे खूप स्वादीष्ट लागतात. तसेच तांदळाच्या पिठाचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात व मऊ लुसलुशीत लागतात.… Continue reading Traditional Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak
Category: Recipes in Marathi
Difference Between Baking Soda And Baking Powder
बेकिंग सोडा व बेकिंग पावडर फरक काय आहे Difference Between Baking Soda And Baking Powder बेकिंग सोडा सोडियम बाइकार्बोनेट जो ओले व आंबट पदार्थ वरती रियेक्सन होऊन कार्बन डाइआक्साइड गॅस निघतो हा गॅस एअर बबल च्या रूपात जमा होऊन आपला पदार्थ स्पंजी बनतो. बेकिंग सोडाचा वापर करतांना त्याची रियेक्सन होण्यासाठी दही, ताक किंवा आंबट पदार्थ… Continue reading Difference Between Baking Soda And Baking Powder
Gulachi Dashami | Gulachi Poli | Tilgul Poli | Sweet Puri
गुळाची स्टफ दशमी गुळाची पोळी तुळगुळ पोळी मुलांच्या नाश्त्यासाठी Maharashtrian Style Gulachi Stuffed Dashami गुळाची दशमी ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. तसेच ती पौस्टीक व खमंग सुद्धा आहे. मुले दशमी अगदी आवडीने खातात त्यांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. गुळाची स्टफ दशमी बनयायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. गुळाची स्टफ दशमी बनवताना गव्हाचे… Continue reading Gulachi Dashami | Gulachi Poli | Tilgul Poli | Sweet Puri
Tasty Spicy Punjabi Dhaba Style Dal Fry
स्वादिष्ट ढाबा स्टाइल दाल फ्राई Tasty Spicy Punjabi Dhaba Style Dal Fry डाळ फ्राय ही पंजाबी लोकांची अगदी आवडती व लोकप्रिय डिश आहे. आपण ढाबाच्या जवळ गेलोकी आपल्याला खमंग पारंपारिक पद्धतीने बनवलेले डाळ फ्राय ह्याचा सुगंध येत असतो. मग आपल्याला त्याच्या अगदी डाळ फ्राय व जिरा राईस अगदी कधी खातो असे होते. आपल्याला भाता बरोबर… Continue reading Tasty Spicy Punjabi Dhaba Style Dal Fry
Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak
गव्हाच्या पिठाचे गूळ घालून मोदक गणेशजीसाठी Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak मोदक हे गणपती बाप्पाना खूप आवडतात. आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला अश्या प्रकारचे मोदक बनवू शकतो. गव्हाच्या पिठात गूळ घालून बनवलेले मोदक फार चविष्ट व पौस्टीक लागतात. गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत.… Continue reading Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak
Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
हेल्दि केळ्याचे शिकरण मुलांसाठी Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids केळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मुले जर केळी खायचा कंटाळा करत असतील तर केळ्याचे शिकरण बनवून चपाती बरोबर सर्व्ह करा व बघा दोन मिनिटात मुले चपाती संपवतील. किंवा नुसते सर्व्ह केले तरी मस्त लागते. केळ्याचे शिकरण बनवायला अगदी सोपे व दोन मिनिटात… Continue reading Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak
मऊ लुसलुशीत 2 प्रकारचे रव्याचे मोदक गणपती बाप्पासाठी Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak मोदक हे गणपती बाप्पाचे आवडतीचे खाद्य आहे. मोदक आपण बर्याच प्रकारे बनवू शकतो. आज आपण मोदक बनवताना जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. मोदक आपण गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीला बनवू शकतो. ह्या विडियो मध्ये आपण रव्याच्या मोदकाचे… Continue reading Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak