अगदी नवीन पद्धतीने नारळ व मिल्क पावडर बर्फी रक्षा बंधनसाठी Milk Powder Coconut Barfi For Raksha Bandhan Recipe रक्षा बंधनला आपण नारळाची बर्फी किंवा वडी बनवतो. ह्या रक्षा बंधनाला आपण नवीन पद्धतीन नारळ बर्फी किंवा वडी बनवणार आहोत. ही अगदी पौस्टीक बर्फी किवा वडी आहे कारण ह्यामध्ये गव्हाचे पीठ, नारळ, व मिल्क पावडर आहे. नारळ… Continue reading Milk Powder Coconut Barfi For Raksha Bandhan
Category: Recipes in Marathi
Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa
अगदी निराळे टेस्टी कुरकुरीत चीज समोसे Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa आपण नेहमी समोसे बनवतो. समोसे ही डिश सर्वांना आवडते. समोसे नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवता येतात. चीज म्हंटले की मुलांना खूप आवडते व समोसे म्हणजे मुले अगदी खुषच होणार. समोसे बनवतांना आपण आवरण मैदाच्या पिठाचे बनवतो व सारण बटाटा किंवा… Continue reading Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa
Maharashtrian Traditional Masale Bhat
महाराष्ट्रियन स्टाईल मसाले भात (अगदी लग्नात बनवतात तसा) Maharashtrian Traditional Masale Bhat मसाले भात ही महाराष्ट्रियन लोकांची अगदी लोकप्रिय डिश आहे. महाराष्ट्राल लग्न कार्य असले किंवा सणवाराला मसाले भात अगदी आवर्जून बनवतात. मसाले भात ही वन डिश मिल आहे. मसाले भात अगदी पौस्टीक आहे कारणकी ह्यामध्ये भाज्या आहेत, ओला नारळ आहे त्यामुळे तो पौस्टीक आहेच.… Continue reading Maharashtrian Traditional Masale Bhat
Tasty Crispy Healthy Poha Batata Kachori
स्वादिष्ट हेल्दि पोहा बटाटा कचोरी Tasty Crispy Healthy Poha Batata Kachori आपण मैदा व मूग डाळ वापरून हलवाया सारखी कचोरी बनवतो पण पोहे बटाटा वापरुन अगदी हेल्दि कचोरी बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. तसेच अश्या प्रकारची कचोरी हेल्दि सुद्धा आहे. आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे व बटाटे वापरुन अश्या प्रकारची कचोरी बनवली आहे. कचोरी… Continue reading Tasty Crispy Healthy Poha Batata Kachori
New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
अगदी निराळी कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी रेसिपी New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora Recipe भजी म्हंटले की सर्वांना आवडतात. भजी आपण नाना प्रकारची बनवतो. ह्या अगोदर आपण कांदा भजी, खेकडा भजी, बटाटा भजी बघीतली आता आपण चविस्ट मूग डाळीची भजी बघणार आहोत. आपण जेवणात किंवा नाश्त्याला भजी बनवू शकतो. मुग डाळीची भजी बनवतांना… Continue reading New Different Style Crispy Moong Dal Bhaji Pakora
Tasty Crispy Cheese Corn Balls
टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स Tasty Crispy Cheese Corn Balls टेस्टी कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स हे खूप टेस्टी लागतात. चीज कॉर्न बॉल्स बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. आपल्याला चीज घालून कोणती डिश बनवायची असेल तर ही मस्त डिश आहे. अश्या प्रकारची डिश आपण नाश्त्याला किंवा जेवाणात किंवा पार्टीला सुद्धा बनवू शकतो. चीज घातल्यामुळे… Continue reading Tasty Crispy Cheese Corn Balls
Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe
परफेक्ट महाराष्ट्रियन बटाटा कांदा पोहे Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe कांदा पोहे ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. पण आता सगळी कडे कांदा पोहे ही डिश लोकप्रिय झाली आहे. बटाटा कांदा पोहे बनवताना आपण बटाटे… Continue reading Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe