टेस्टी स्टफ मसाला एग्स रेसिपी इन मराठी Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi टेस्टी स्टफ मसाला एग्स बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण जेवणात किंवा ऑफिसला जाताना डब्यात न्यायला सुद्धा मस्त आहे. अगदी कमी वेळात आपण ही डिश बनवू शकतो. गरम गरम चपाती किंवा पराठा बरोबर सुद्धा आपण सर्व्ह करू शकतो.… Continue reading Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi
Category: Recipes in Marathi
Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo In Marathi
2 चमचे तुपात मुगाच्या डाळीचे पौस्टीक लाडू Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo In Marathi मुगाची डाळ ही आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. तसेच ती पचायला हलकी सुद्धा आहे. ह्या अगोदरच्या विडियो मध्ये आपण मुगाच्या डाळीचा हलवा पाहिला आता आपण मुगाच्या डाळीचे लाडू बघणार आहोत. The Marathi language video of Don Chamche Tup Mugachya Daliche… Continue reading Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo In Marathi
Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi
गरमागरम लाल भोपळ्याचे सूप Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi तांबडा भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने हितावाह व पित्त शामक आहे. नाजुक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृती च्या लोकांसाठी लाभदायक आहे. लाल भोपळ्याचे सूप छान टेस्टी लागते. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. त्याचा रंग सुद्धा अगदी मोहक येतो. तसेच आपण कमी… Continue reading Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi
Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक कुरकुरीत व्हेज बॉंम Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi आपल्याला रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा तो प्रश्न पडतो तसेच तो नाश्ता पौस्टीक सुद्धा पाहिजे. अश्या प्रकारचा पौस्टीक नाश्ता आपण झटपट बनवू शकतो. किंवा जेवताना साईड डिश म्हणून सुद्धा आपण अश्या प्रकारचा नाश्ता बनवू शकतो. गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनवताना अगदी… Continue reading Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi
Khajur Modak For Ganesh Chaturthi
गणपती बाप्पाच्या खिरापतीसाठी खजुर मोदक Khajur Modak For Ganesh Chaturthi गणपती बापांच्या आरतीच्या नंतर प्रसाद म्हणून अश्या प्रकारचे मोदक मस्त आहेत. खजुराचे मोदक हे बनवायला सोपे आहेत. आपण इतर वेळी सुद्धा अश्या प्रकारचे मोदक किंवा लाडू बनवू शकतो. खजूराचे मोदक बनवताना खजूर, डेसीकेटेड कोकनट, खसखस, काजू बदाम व वेलची पावडर वापरली आहे. The Marathi language… Continue reading Khajur Modak For Ganesh Chaturthi
Instant Suji Veg Handvo
इन्स्टंट रवा वेज हांडवो Instant Suji Veg Handvo Recipe हांडवो ही एक गुजराती डिश आहे पण ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. इन्स्टंट रवा वेज हांडवो झटपट बनवता येते. तसेच हे पौस्टीक सुद्धा आहे. आपण नाश्तासाठी बनवू शकतो. इन्स्टंट रवा वेज हांडवो बनवताना रवा, बेसन, शिमला मिरची, कोबी, गाजर व दही वापरले आहे. तसेच अश्या प्रकारचे… Continue reading Instant Suji Veg Handvo
Tasty Crispy Sweet Corn Pakoda
कुरकुरीत स्वीट कॉर्न पकोडा Tasty Crispy Sweet Corn Pakoda स्वीट कॉर्न पकोडा हे खूप छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. पावसाळ्याच्या सीझन मध्ये अश्या प्रकारची भजी तळून सर्व्ह करा. स्वीट कॉर्नमध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “इ” भरपूर प्रमाणात आहे. तसेच खनिज व फायबर आहे त्यामुळे पचनपण व ब्लड प्रेशर सुद्धा… Continue reading Tasty Crispy Sweet Corn Pakoda