Tilachi Burfi Recipe in Marathi

Tilachi Burfi

तिळाची बर्फी – तिळाची बर्फी [ Sesame Seeds Burfi ] हा पदार्थ महाराष्ट्रा मध्ये मकर संक्रांत ह्या सणाला करतात. ही बर्फी खवा टाकल्यामुळे छान मऊ होते. तसेच तीळ व दाण्याचा खुट करून टाकल्यास बर्फीला चांगली चवपण येते. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४० तिळाच्या वड्या The English language version of the recipe can be seen… Continue reading Tilachi Burfi Recipe in Marathi

Boondi Raita Recipe in Marathi

Boondi Raita

बुंदी रायता हे आपल्या कोशंबीरीचा पर्याय म्हणून करता येईल. हे अगदी झटपट होणारे आहे. चाट मसाला घातल्याने खट्टी- मिठी अशी चव येते. जिरे पावडर घातल्याने खुशबू पण छान येते. बुंदी रायता हे शाकाहारी व तसेच मांसाहारी जेवणामध्ये करता येते. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४ जणासाठी बुंदी रायता साहित्य : २ वाट्या दही १/४ वाटी… Continue reading Boondi Raita Recipe in Marathi

French Fries Recipe in Marathi

French Fries -Marathi

फ्रेंच फ्राईज हे आपल्याला साईड डीश म्हणून घेता येईल. किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा करता येतील ह्या कृतीने केले तर खूप कुरकुरीत होतात. चाट मसाला व मिरे पूड टाकल्याने खट्टी- मिठी अशी चव येते. व हे झटपट पण होतात. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : ३–४ मोठे बटाटे मीठ चवीनुसार चाट… Continue reading French Fries Recipe in Marathi

French Toast Recipe in Marathi

French Toast - Marathi

फ्रेंच टोस्ट हे आपल्याला सकाळी नास्तासाठी किंवा रात्री हलके जेवण म्हणून सुद्धा घेता येईल. ब्रेड व अंड्यामुळे पोट सुद्धां भरते. तुपामध्ये फ्राय केल्याने खमंग लागतात. व टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह केल्याने चव पण छान लागते. फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: २ जणासाठी फ्रेंच टोस्ट साहित्य: ४ ब्रेंडचे स्लाईस २ अंडी २ टे स्पून… Continue reading French Toast Recipe in Marathi

Dal Fry Recipe in Marathi

Dalfry-Marathi

आपल्याला नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा येतो तेव्हा वेगळेपणा म्हणून दाल फ्राय बनवायला काय हरकत आहे. दाल फ्राय बनवण्याची अगदी सोपी कृती आहे. फोडणीत कच्चा मसाला टाकला की डाळ अगदी खमंग लागते. टोमाटो मुळे छान थोडीशी आंबट लागते. गरम गरम जीरा राईस बरोबर ही डाळ चांगली लागते. दाल फ्राय बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: ५… Continue reading Dal Fry Recipe in Marathi

Tomato Soup Recipe in Marathi

Tomato Soup - Marathi

टोमाटो सूप हे लहान मुलांनपासून मोठ्या माणसां परंत सर्वाना आवडते. हे बनवायला अगदी सोपे व लवकर होणारे आहे. आपण हे सूप हॉटेल मध्ये जास्त पैसे देवून आवडीने घेतो. हेच सूप आपण जर घरी बनवले तर स्वस्त , मस्त व अगदी शुद्ध बीना भेसळ बनवू शकतो. साहित्य : २ मोठे टोमाटो, १ छोटा कांदा (बारीक चिरून),… Continue reading Tomato Soup Recipe in Marathi