चीज पिझा विथ शिमला मिर्च कोबी टाँपिंग : पिझा म्हंटले की लहान मुले अगदी खुश होतात. लहान मुलेच काय मोठे सुद्धा खूष होतात. ह्यामध्ये मुख्य म्हणजे चीज आहे. चीज किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. तसेच ह्यामध्ये कोबी व शिमला मिर्च आहे त्यामुळे टाँपिंग दिसायला फार सुंदर दिसते. टोमाटो केचप मुळे चव पण छान… Continue reading Cheese Pizza With Toppings Marathi Recipe
Category: Recipes in Marathi
Chicken Kebab Recipe in Marathi
चिकन कबाब : कबाब म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. हे कबाब बनवायला अगदी सोपे आहेत. कबाब हा पदार्थ आपण लहान मुलांच्या पार्टी साठी किवा स्टारटर म्हणून सुधा बनवू शकतो. ह्यामध्ये सोय सोसं वापरलेला आहे त्यामुळे त्याला थोडी चायनीज टेस्ट आली आहे म्हणून त्याची चव पण चांगली लागते. ह्यामध्ये चिकन व अंडे आहे त्यामुळे पौस्टिक तर… Continue reading Chicken Kebab Recipe in Marathi
Methi Batata Bhaji Marathi Recipe
मेथी- बटाटा भाजी : मेथी-बटाटा भाजी ही चवीला फार छान लागते. मेथी हे थोडी कडवट लागते पण ह्यामध्ये बटाटा तळून घातला तर त्याची चव वेगळीच लागते. तसेच बटाट्याला मेथीच्या भाजीची टेस्ट येते. मुलांना ही भाजी डब्यात चपाती बरोबर द्यायला छान आहे. The English language version of the Methi Batata Bhaji is given in the article… Continue reading Methi Batata Bhaji Marathi Recipe
Methi Chi Bhaji Marathi Recipe
मेथीची भाजी : मेथीच्या पानांची भाजी रुचकर व चवीस्ट लागते. तसेच ती आपल्या स्वाथ्य साठी फार गुणकारी आहे. मेथीची भाजी थोडी कडवट लागते पण तिच्या मध्ये जे गुण आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. मेथीच्या भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, बलकारक आहे. मेथीच्या पानांची भाजी बनवायला एकदम सोपी आहे व पटकन होणारी आहे. ही भाजी भाकरी… Continue reading Methi Chi Bhaji Marathi Recipe
Shevayacha Upama – Upit Marathi Recipe
शेवयाचे उपीट – उपमा : शेवयाची उपीट हे उत्तम लागते. आपण नेहमीच रव्याचे उपीट बनवतो. शेवयाचे उपीट बनवून बघा नक्की आवडेल. हे उपीट पौस्टिक तर आहेच कारण शेवया ह्या गव्हाच्या पासून बनवतात व ह्या उपीट मध्ये भाज्या पण आहेत. मुलांना डब्यात आवडेल व सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करता येते. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट… Continue reading Shevayacha Upama – Upit Marathi Recipe
Kesar Paneer Gravy Recipe in Marathi
केसर पनीर ग्रेव्ही : पनीर म्हंटले की आपल्याला पनीर च्या बरेच पदार्थ करता येतात तसेच नाना प्रकारच्या पनीर ग्रेव्ही बनवता येतात. केसर पनीर ग्रेव्ही फार छान लागते. ह्या मध्ये केसर, काजू घातले आहेत तसेच फ्रेश क्रीमने चांगली चव लागते. ही ग्रेव्ही चपाती, परोठा किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करता येईल. केसर व काजू मुळे हिला… Continue reading Kesar Paneer Gravy Recipe in Marathi
Kanda Poha Recipe in Marathi
कांदा पोहे : कांदा पोहे म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते. महाराष्ट्रियान लोकांची ही आवडती डीश तसेच महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. एक गंमत आहे पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगा व मुलाकडचे लोक लग्नासाठी मुलगी पहायला जायचे तेव्हा मुलीकडचे चहा व पोहे बनवायचे हा मेनू नक्की ठरलेला असयचा. मग मुलाला व मुलीला सगळे चिडवायचे काय मग आज… Continue reading Kanda Poha Recipe in Marathi