Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe

Lal Bhoplyachi Bhaji

तांबडा – लाल भोपळ्याची भाजी – Red Bhopla Bhaji Maharashtrian Style : तांबडा भोपळा दिसायला पण सुंदर दिसतो व तो पौस्टिक पण आहे. महाराष्ट्रात तांबडा भोपळा हा जास्त प्रमाणात वापरला जातो त्याच्या पासून भाजी, भरीत, पुऱ्या केल्या जातात व त्या खूप छान लागतात.. ह्याचा औषधी गुणधर्म असा आहे की हा भोपळा आपल्या प्रकृती साठी थंड… Continue reading Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe

Preparing Tamarind Water Marathi Recipe

Tamarind Water

चिंचेचे पाणी – इम्ली का पानी  : चिंचेचे पाणी हे महाराष्ट्रात भाजी, आमटी, वड्या ह्या साठी जास्तीकरून वापरले जाते त्यामुळे भाजी आमटी स्वादीस्ट लागते. तसेच चिंचेचे पाणी फास्ट फूड साठी म्हणजे आपली सर्वांची आवडती भेळ, पाणीपुरी, रगडा, S.P.D.P ह्यासाठी तर लागतेच. जर थोडे जास्त चिंचेचे पाणी बनवून फ्रीज ठेवल्यास आपल्याला कधी पण वापरता येते. पटकन कधी… Continue reading Preparing Tamarind Water Marathi Recipe

Pasta with Mushroom-Tomato Sauce Marathi Recipe

पास्ता विथ मुश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस : पास्ता विथ मुश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस ही एक इटालीयन डीश आहे पण त्याला महाराष्ट्रियन पद्धतीने बनवले आहे. पास्ता ही डीश सगळ्यांना आवडते. पास्ता आपण नाश्ता साठी किंवा जेवणाच्या वेळेला सुद्धा बनवू शकतो. मुश्रूममुळे ह्याला एक छान वेगळीच चव येते. टोमाटोमुळे त्याला रीचनेस येतो. चीज घातल्याने त्याची… Continue reading Pasta with Mushroom-Tomato Sauce Marathi Recipe

Boondi Halwa Recipe in Marathi

Boondi Halwa

बुंदी हलवा : बुंदी हलवा ही एक नवीन स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो ही नवीन डीश सगळ्याना नक्की आवडेल. बुंदी दुधामध्ये भिजत घातल्यामुळे छान मऊ होते. व त्यामध्ये खवा घातल्याने हा हलवा अगदी चवीला वेगळा लागतो. व त्याचा केसरी रंग सुंदर दिसतो. कधी कधी घरी… Continue reading Boondi Halwa Recipe in Marathi

Cheese Pizza With Toppings Marathi Recipe

चीज पिझा विथ शिमला मिर्च कोबी टाँपिंग : पिझा म्हंटले की लहान मुले अगदी खुश होतात. लहान मुलेच काय मोठे सुद्धा खूष होतात. ह्यामध्ये मुख्य म्हणजे चीज आहे. चीज किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. तसेच ह्यामध्ये कोबी व शिमला मिर्च आहे त्यामुळे टाँपिंग दिसायला फार सुंदर दिसते. टोमाटो केचप मुळे चव पण छान… Continue reading Cheese Pizza With Toppings Marathi Recipe

Chicken Kebab Recipe in Marathi

चिकन कबाब : कबाब म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. हे कबाब बनवायला अगदी सोपे आहेत. कबाब हा पदार्थ आपण लहान मुलांच्या पार्टी साठी किवा स्टारटर म्हणून सुधा बनवू शकतो. ह्यामध्ये सोय सोसं वापरलेला आहे त्यामुळे त्याला थोडी चायनीज टेस्ट आली आहे म्हणून त्याची चव पण चांगली लागते. ह्यामध्ये चिकन व अंडे आहे त्यामुळे पौस्टिक तर… Continue reading Chicken Kebab Recipe in Marathi

Methi Batata Bhaji Marathi Recipe

Methi Batata Bhaji

मेथी- बटाटा भाजी : मेथी-बटाटा भाजी ही चवीला फार छान लागते. मेथी हे थोडी कडवट लागते पण ह्यामध्ये बटाटा तळून घातला तर त्याची चव वेगळीच लागते. तसेच बटाट्याला मेथीच्या भाजीची टेस्ट येते. मुलांना ही भाजी डब्यात चपाती बरोबर द्यायला छान आहे. The English language version of the Methi Batata Bhaji is given in the article… Continue reading Methi Batata Bhaji Marathi Recipe