Methi Batata Bhaji Marathi Recipe

Methi Batata Bhaji

मेथी- बटाटा भाजी : मेथी-बटाटा भाजी ही चवीला फार छान लागते. मेथी हे थोडी कडवट लागते पण ह्यामध्ये बटाटा तळून घातला तर त्याची चव वेगळीच लागते. तसेच बटाट्याला मेथीच्या भाजीची टेस्ट येते. मुलांना ही भाजी डब्यात चपाती बरोबर द्यायला छान आहे. The English language version of the Methi Batata Bhaji is given in the article… Continue reading Methi Batata Bhaji Marathi Recipe

Methi Chi Bhaji Marathi Recipe

Methi Chi Bhaji

मेथीची भाजी : मेथीच्या पानांची भाजी रुचकर व चवीस्ट लागते. तसेच ती आपल्या स्वाथ्य साठी फार गुणकारी आहे. मेथीची भाजी थोडी कडवट लागते पण तिच्या मध्ये जे गुण आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. मेथीच्या भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, बलकारक आहे. मेथीच्या पानांची भाजी बनवायला एकदम सोपी आहे व पटकन होणारी आहे. ही भाजी भाकरी… Continue reading Methi Chi Bhaji Marathi Recipe

Shevayacha Upama – Upit Marathi Recipe

Shevayacha Upama

शेवयाचे उपीट – उपमा  : शेवयाची उपीट हे उत्तम लागते. आपण नेहमीच रव्याचे उपीट बनवतो. शेवयाचे उपीट बनवून बघा नक्की आवडेल. हे उपीट पौस्टिक तर आहेच कारण शेवया ह्या गव्हाच्या पासून बनवतात व ह्या उपीट मध्ये भाज्या पण आहेत. मुलांना डब्यात आवडेल व सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर करता येते. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट… Continue reading Shevayacha Upama – Upit Marathi Recipe

Kesar Paneer Gravy Recipe in Marathi

केसर पनीर ग्रेव्ही : पनीर म्हंटले की आपल्याला पनीर च्या बरेच पदार्थ करता येतात तसेच नाना प्रकारच्या पनीर ग्रेव्ही बनवता येतात. केसर पनीर ग्रेव्ही फार छान लागते. ह्या मध्ये केसर, काजू घातले आहेत तसेच फ्रेश क्रीमने चांगली चव लागते. ही ग्रेव्ही चपाती, परोठा किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करता येईल. केसर व काजू मुळे हिला… Continue reading Kesar Paneer Gravy Recipe in Marathi

Kanda Poha Recipe in Marathi

Kanda Poha

कांदा पोहे : कांदा पोहे म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते. महाराष्ट्रियान लोकांची ही आवडती डीश तसेच महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. एक गंमत आहे पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगा व मुलाकडचे लोक लग्नासाठी मुलगी पहायला जायचे तेव्हा मुलीकडचे चहा व पोहे बनवायचे हा मेनू नक्की ठरलेला असयचा. मग मुलाला व मुलीला सगळे चिडवायचे काय मग आज… Continue reading Kanda Poha Recipe in Marathi

Palak Paneer Marathi Recipe

Palak Paneer

पालक पनीर : पालक पनीर म्हंटले की सर्वांना आवडते.पालक ही पालेभाज्या मध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाते. त्याचा हिरवा गार रंग अगदी मोहक वाटतो. पालक हा औषधी आहे. पालक पनीर हे आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला बनवू शकतो. ह्यामध्ये पनीर घातलेकी भाजी सुंदर लागते. The English language version of this vegetable dish can be seen here… Continue reading Palak Paneer Marathi Recipe

Tondli Chi Bhaji Recipe in Marathi

Tondlichi Bhaji

तोंडलीची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी परतून चांगली लागते. लहान मुले आवडीने खातात. ही भाजी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. तोंडलीची भाजी बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. तसेच शेंगदाणे कुट घालून ह्याची चव पण चांगली लागते. कडीपत्ता नेहमी चिरून टाका म्हणजे तो खाल्ला जातो.… Continue reading Tondli Chi Bhaji Recipe in Marathi