Suranachi Bhaji Recipe in Marathi

सुरणाची भाजी (Yam) : सुरणाची सब्जी ही चवीला खूप स्वादिस्ट व रुचकर लागते. ही भाजी बनवायला पण अगदी सोपी आहे व पौस्टिक पण आहे. सुरणामध्ये प्रोटीन, लोह, व जीवनसत्व “अ” असते. सुरण नेहमी पांढरे वापरावे. लाल सुरण हे खाजरे असते. म्हणून नेहमी पांढरे सुरण वापरावे. सुरणाची भाजी (Yam) बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी… Continue reading Suranachi Bhaji Recipe in Marathi

Hirvya Mathachi Bhaji Recipe in Marathi

हिरव्या पानांची माठाची – Green Amaranth भाजी : हिरव्या पानांची माठाची भाजी हे एक पालेभाजी आहे. चवीला चांगली लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते. हिरव्या पानांची माठाची – Green Amaranth भाजी:३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : १ जुडी हिरव्या पानांची माठाची भाजी मीठ चवीने २ टे स्पून शेंगदाणे कुट २… Continue reading Hirvya Mathachi Bhaji Recipe in Marathi

Shahi Puran Poli Recipe in Marathi

Shahi Puran Poli

शाही पुरण पोळी : पुरण पोळी ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वीट डीश म्हणजेच पक्वान्न आहे. मराठी लोक होळी, श्रावण महिना, गणपती गौरीच्या नेवेद्याला किंवा सणावाराला सुद्धा अगदी आवर्जून करतात. पुरणपोळीमध्ये मी खवा, काजू-बदामची पावडर, गूळ व साखर, वेलचीपूड व जायफळ वापरले आहे त्यामुळे ती शाही पुरण पोळी झाली आहे. पुरण पोळी म्हंटले की त्याबरोबर कटाची… Continue reading Shahi Puran Poli Recipe in Marathi

Katachi Amti Recipe in Marathi

कटाची आमटी : पुरण पोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतीम महाराष्ट्रातील लोकांची आमटी आहे. कटाची आमटी ही आंबट-गोड लागते. ती पुरण पोळी बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. ह्यामध्ये फोडणीमध्ये मेथ्याचे दाणे व धने… Continue reading Katachi Amti Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi

बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात. बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट वाढणी – २० वड्या साहित्य : २ कप नारळ खोवलेला २ कप दुध… Continue reading Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe

वरयाच्या पीठाचे डोसे : वरयाच्या पीठाचे [Vrat ke Chawal in Hindi and barnyard Millet in English डोसे हे उपासाच्या दिवशी बनवतात. ह्या डोश्या बरोबर उपासाची बटाट्याची भाजी छान लागते. वरयाच्या पीठाच्या डोश्या बरोबर चटणी पण चांगली लागते. हे डोसे छान कुरकुरीत होतात. साहित्य : ३ वाट्या वरयाचे तांदूळ १ मध्यम आकाराची काकडी २ हिरव्या मिरच्या… Continue reading Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe

Batatyachi Upasachi Bhaji Recipe in Marathi

बटाट्याची उपासाची भाजी : बटाट्याची उपासाची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची लोकप्रिय भाजी आहे. ही भाजी उपासाच्या दिवशी अगदी हमखास बनवली जाते. ह्या भाजीला खोवलेल्या नारळाचे वाटण लावले आहे त्यामुळे चव सुंदर लागते. वरयाच्या पिठाच्या डोश्या बरोबर ही भाजी छान लागते. उपासाचा मसाला डोसा म्हणता येईल. बटाट्याची उपासाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी… Continue reading Batatyachi Upasachi Bhaji Recipe in Marathi