बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात. बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट वाढणी – २० वड्या साहित्य : २ कप नारळ खोवलेला २ कप दुध… Continue reading Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe
वरयाच्या पीठाचे डोसे : वरयाच्या पीठाचे [Vrat ke Chawal in Hindi and barnyard Millet in English डोसे हे उपासाच्या दिवशी बनवतात. ह्या डोश्या बरोबर उपासाची बटाट्याची भाजी छान लागते. वरयाच्या पीठाच्या डोश्या बरोबर चटणी पण चांगली लागते. हे डोसे छान कुरकुरीत होतात. साहित्य : ३ वाट्या वरयाचे तांदूळ १ मध्यम आकाराची काकडी २ हिरव्या मिरच्या… Continue reading Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe
Batatyachi Upasachi Bhaji Recipe in Marathi
बटाट्याची उपासाची भाजी : बटाट्याची उपासाची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची लोकप्रिय भाजी आहे. ही भाजी उपासाच्या दिवशी अगदी हमखास बनवली जाते. ह्या भाजीला खोवलेल्या नारळाचे वाटण लावले आहे त्यामुळे चव सुंदर लागते. वरयाच्या पिठाच्या डोश्या बरोबर ही भाजी छान लागते. उपासाचा मसाला डोसा म्हणता येईल. बटाट्याची उपासाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी… Continue reading Batatyachi Upasachi Bhaji Recipe in Marathi
Cocktail Cheese Biscuit Recipe in Marathi
कॉकटेल चीज बिस्कीट – Cocktail Cheese Biscuit हा पदार्थ जेवणाच्या आगोदर प्रारंभिक पदार्थ म्हणून घेता येईल. चीज बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व लवकर होणारे आहेत. हे पौस्टिक सुद्धा आहेत कारण ह्यामध्ये चीज, टोमाटो, कांदा, काकडी आहे. The English language version of the Cocktail Biscuit is published in this – Article साहित्य : १ खारी बिस्कीट… Continue reading Cocktail Cheese Biscuit Recipe in Marathi
Matki Bhel Recipe in Marathi
चटपटीत मटकीची भेळ (Chatpati Healthy Sprout Bhel) : भेळ म्हंटले की तोंडाला पाणी सुटते त्यात मटकीची भेल म्हंटले की ती पौस्टिक आहे ते सगळ्यांना माहीत आहेच. ही चटपटीत भेळ खूप चवदार लागते. तसेच डायटिंग करणाऱ्यांना ही भेळ फायदेशीर आहे. चटपटीत मटकीची भेळ बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : १ कप मोड आलेली… Continue reading Matki Bhel Recipe in Marathi
Dadpe Pohe Recipe in Marathi
दडपे पोहे : पोहे ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय डीश आहे. दडपे पोहे ही एक नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर करता येते. दडपे पोहे हे चवीला खूपच चवीस्ट लागतात. ह्यामध्ये पातळ पोहे वापरले आहेत त्यामुळे चिवट होत नाहीत. नारळ व नारळाचे पाणी घातल्याने सुंदर लागतात. दडपे पोहे कमी वेळात बनवता येतात व वरतून फोडणी घातल्यामुळे ते… Continue reading Dadpe Pohe Recipe in Marathi
Hyderabadi Style Bagara Baingan Recipe in Marathi
बगारा बैंगन : बगारा बैंगन ही भाजी म्हणजे हैदराबाद येथे प्रसिद्ध आहे, पण ती आता महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. ही भाजी चवीला अतिशय चवीस्ट लागते. घरी पार्टीला करायला फार छान आहे. चपाती/पराठा बरोबर किंवा फ्राईड राईस बरोबर चांगली लागते. The English language recipe of the Bhagara Baingan preparation if given in this – Article साहित्य… Continue reading Hyderabadi Style Bagara Baingan Recipe in Marathi