शेव पुरी हा पदार्थ आपण संध्याकाळी चहाच्या बरोबर बनवू शकतॊ. साहित्य कांदा पुरीच्या पुऱ्या बारीक शेव उकडलेले बटाटाचे तुकडे चिंच-गुळाचे पाणी कोथिम्बीर बारीक चिरून चाट मसाला लाल चिली पावडर कांदा बारीक चिरून कृती शेव पुरी ही नेहमी काचेच्या प्लेटमध्ये द्यावी. पुरीचे तुकडे, शेव, बटाटे, कांदा, चिंच-गुळाची चटणी, मिरची पावडर, मीठ, चाट मसाला व कोथिम्बीर टाकून… Continue reading शेव पुरी (Shev Puri) recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi
कांदा पुरी-Kanda Puri ही एक चवीस्ट लागणारी डीश आहे. कांदा पुरी हा पदार्थ लवकर होणारा व सर्वांना आवडणारा आहे. कांदा पुरी ही आपण पार्टीला करू शकतो. ह्यामध्ये मी पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते दिलेले आहे. कांदा पुरीच्या च्या पुऱ्या छान कुरकुरीत बनतात. तसेच ह्यामध्ये ओला नारळ व कैरीची चटणी वापरली आहे. त्यामुळे ही डीश खूप टेस्टी… Continue reading कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi