टेस्टी खमंग शेव भाजी -Tasty Khamang Sev Bhaji : सेव भाजी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची खूप आवडती व लोकप्रिय डीश आहे. घरात कधी भाजी नसेल तेव्हा शेव भाजी ही पटकन होणारी भाजी आहे. तसेच कोणी पाहुणे येणार असतील तर शेव भाजी झटपट बनवता येते. ह्या भाजी मध्ये कांदा, टोमाटो, आले-लसूण वापरले आहे. त्यामुळे भाजी फार… Continue reading Tasty Spicy Sev Bhaji Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Diwali Faral Besan Ladoo Marathi Recipe
बेसन लाडू – चना डाळीच्या पीठाचे लाडू : बेसन लाडू बीन पाकचा आहे. बनवायला एकदम सोपा आहे. महाराष्ट्रा तील लोकांचे बेसन लाडू म्हणजे अगदी आवडतीचे व लोकप्रिय आहेत, बेसन लाडू बनवतांना थोडा रवा घातला तर चव फार छान लागते. बेसनाचा लाडू हा दिवाळीच्या फराळातील एक महत्वाचा पदार्थ आहे. बेसन लाडू बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट वाढणी:… Continue reading Diwali Faral Besan Ladoo Marathi Recipe
Amba Naral Ladoo Recipe in Marathi
आंबा-नारळ लाडू (Mango Naral Ladu): आंबा नारळ लाडू हे मुलांसाठी बनवायला फार छान आहेत. तसेच ते बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. आंबा हा फक्त सीझनमध्ये मिळतो. त्यामुळे आंब्याचा रस हा टीन मधला वापरला तरी चालेल. हे लाडू उपासाला सुद्धा चालतात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: २० छोटे लाडू साहित्य : १ नारळ (खोवून) १… Continue reading Amba Naral Ladoo Recipe in Marathi
दिवाळी फराळाची तयारी कशी करावी
||शुभ दीपावली || दिवाळी किंवा दीपावली ही महाराष्ट्रातील लोकांचा आवडता व महत्वाचा सण आहे. दिवाळी सण हा सगळ्या सणांचा राजा म्हटले तरी चालेल. दसरा झाला की प्रतेक घरात महिला आपल्या घराची साफसफाई करतात व दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागतात. दीपावलीच्या वेळेस फराळाचे पदार्थ बनवताना माराष्ट्रात कारंजी, बेसन लाडू, रवा-नारळ लाडू, चंपाकळी, चकली, चिवडा, गोड शंकरपाळे, खारे… Continue reading दिवाळी फराळाची तयारी कशी करावी
Dinkache Ladoo Recipe in Marathi
डिंकांचे लाडू : डिंकांचे लाडू हे बीन पाकाचे आहेत. हे लाडू नेहमी थंडीच्या दिवसात करतात. तसेच बाळंतीणीसाठी साठी करतात. ज्याची प्रकृती अशक्त आहे त्यांना हे लाडू खूप फायदेशीर आहेत. ह्याला पौस्टिक लाडू सुद्धा म्हणता येईल. साहित्य : ३ कप खारीक पावडर ३ कप सुके खोबरे कीस २ कप डिंक १/२ कप खसखस २ कप तूप… Continue reading Dinkache Ladoo Recipe in Marathi
Gulkand Ladoo Recipe in Marathi
गुलकंद लाडू Gulkand- Rose Petal Jam: हे लाडू चवीला फार छान लागतात. गुलकंद लाडू मध्ये खवा व गुलकंद चे सारण भरले आहे त्यामुळे जरा नवीन प्रकार आहे. तसेच रोझ इसेन्स मुळे सुगंध पण छान येतो. आपल्या दिवाळी फराळा मध्ये हा नवीन प्रकार आहे. गुलकंद लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ मध्यम आकाराचे लाडू साहित्य… Continue reading Gulkand Ladoo Recipe in Marathi
Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi
पनीर-खवा लाडू (Paneer-Khoya Lad00/Laddu) : पनीर-खवा लाडू हे दिवाळी फराळासाठी बनवता येतील. हे लाडू बनवतांना होममेड पनीर वापरले आहे. खवा व नारळ वापरल्यामुळे हे अगदी चवीस्ट लागतात तसेच ह्यामध्ये थोडे आटवलेले दुध घातले आहे. त्यामुळे लाडूची चव अप्रतीम येते. पनीर-खवा लाडू हे आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पनीर-खवा लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi