Chocolate Rasmalai Recipe in Marathi

चॉकलेट रसमलाई : आपण नेहमीच रसमलाई बनवतो किंवा आणतो. खर म्हणजे रसमलाई हा पदार्थ बंगाली आहे. पण मी त्याचा एक वेगळा प्रकार बनवला आहे. त्यामध्ये चॉकलेटची टेस्ट दिली आहे. त्यामुळे ही रसमलाई खूप छान व वेगळी लागते. चॉकलेट हे सर्वाना आवडते त्यामुळे ही रसमलाई नक्की आवडेल. तसेच बाहेर बंगाली मिठाई खूप महाग आहे. तीच आपण… Continue reading Chocolate Rasmalai Recipe in Marathi

Recipe for Bread Upma – Chivda

This is a Recipe for Bread Upma or Bread Chivda – Usal Maharashtrian breakfast dish using bread along with some common spice to prepare a simple, yet tasty snack. You can also use, yesterdays leftover bread slices for making this Upma. Preparation Time: 20 Minutes Serves: 4 Persons Ingredients Six Bread Slices One Small Onion… Continue reading Recipe for Bread Upma – Chivda

Bread Upma – Usal Recipe in Marathi

Bread Upma - Usal

पावाची उसळ (Bread Upma – Usal) : पावाची उसळ ही एक नाश्ता साठी डीश आहे. ही उसळ छान मसालेदार लागते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगली आहे. पावाला फोडणी देवून लिंबू, साखर घालून छान लागते. ही डीश संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा करता येते. पावाच्या उसळीला पावाचा चिवडा, पावाचे पोहे किंवा पावाचा उपमा सुद्धा म्हणतात. ही… Continue reading Bread Upma – Usal Recipe in Marathi

Lemon Rice Recipe in Marathi

Lemon Rice

लेमन राईस : लेमन राईस म्हणजेच लिंबू भात होय. आपण भात राहिला तर नेहमी फोडणीचा भात करतो त्या आयवजी लेमन राईस करून बघा. हा भात खूप छान लाहतो. लहान मुलांना ड्ब्यात द्यायला अगदी ऊत्तम आहे. लेमन राईस हा पार्टीसाठी करायला पण चांगला आहे. हा राईस चवीला अगदी वेगळा लागतो. साहित्य : २ कप शिजवलेला भात… Continue reading Lemon Rice Recipe in Marathi

Gajarache Modak Recipe in Marathi

गाजराचे मोदक : गाजराचे मोदक ही एक स्वीट डीश आहे. मोदक म्हंटले की महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय डीश आहे. आपण नेहमीच नारळाचे मोदक करतो. गाजराचे मोदक हे चवीला छान लागतात. आपण हे गणपतीच्या आरती नंतर प्रसाद म्हणून देवू शकतो. गाजर हे पौस्टिक आहे. ते फळ म्हणून व भाजी म्हणून सुद्धा वापरता येते. गाजर हे शक्तीवर्धक… Continue reading Gajarache Modak Recipe in Marathi

Shahi Narlache Ukdiche Modak Marathi Recipe

Shahi Narlache Ukdiche Modak

शाही नारळाचे उकडीचे मोदक: गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी आली की आपल्याला गणपती बाप्पाना प्रसाद म्हणून त्याचे आवडतीचे नारळाचे मोदक करायची घाई असते. हेच मोदक आपण व्यवस्थित मापाने बनवले तर लवकर व छान होतात. मोदक ही स्वीट डीश आहे. महाराष्ट्रातील मराठी लोकांची पारंपारिक आवडती डीश आहे. मराठी गृहिणी ती श्रद्धेने बनवत असतात. नारळाचे मोदक हे… Continue reading Shahi Narlache Ukdiche Modak Marathi Recipe

Alu Vadi Recipe in Marathi

Alu Vadi

आळूच्या वड्या : आळूच्या वड्या ही एक महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय साईड डीश आहे. ह्या वड्यामध्ये आले-लसून, धने-जिरे पावडर घातली आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते. चिंच व गुळ घातल्यामुळे आंबटगोड लागते. तांदळ्याच्या पीठीमुळे तळताना छान कुरकुरीत होतात. आळूची पाने खूप मोठी असतील तर एका पानाचे दोन तुकडे करावेत. बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: १२-१५… Continue reading Alu Vadi Recipe in Marathi