पुदिना (मिंट) चटणी: पुदिना म्हंटले की छान हिरवी गार त्याची पाने डोळ्या समोर येतात. पुदिन्याच्या पानाचा सुगंध खूप छान येतो. पुदिन्याचा पराठा पण चांगला लागतो. पुदिन्याची चटणी इडली, डोसा, वडा, कबाब बरोबर छान लागते. बनवायला अगदी सोपी व झटपट होते. पुदिन्याच्या सेवनाने तोंडाला चव येते व अनेक रोगांवर गुणकारी आहे. तसेच पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” भरपूर… Continue reading Maharashtrian Pudina Chutney Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Aloo Tikki Patties Recipe in Marathi
बटाट्याची टिक्की अथवा बटाट्याचे पॅटीस: बटाट्याची टिक्कीही नाश्त्याला अथवा स्टारटर म्हणून बनवता येते. ह्या टिक्की पासून रगडा पॅटीस सुद्धा बनवता येते. मुलांना हा पदार्थ खूप आवडतो तसेच हा पदार्थ चटपटीत व खमंग लागतो. टिक्की बनवतांना उकडलेले बटाटे, आले-हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस, ब्रेडचा चुरा वापरला आहे. ब्रेडचा चुरा वापरल्यामुळे पॅटीस छान कुरकुरीत होतात. बनवण्यासाठी वेळ: 30… Continue reading Aloo Tikki Patties Recipe in Marathi
How to Store Tomato Puree Marathi Recipe
टोमाटोचा गर कसा टिकवायचा: लाल लाल छान ताजे टोमाटो बघितले की आपले मन प्रसन्न होते. आपण असे टोमाटो घेऊन त्याचे नाना विध पदार्थ बनवत असतो. आमटी, भाजी, भात अश्या बऱ्याच पदार्थामध्ये आपण टोमाटो वापरतो. पण असे छान लाल टोमाटो आपल्याला नेहमीच मिळतील असे नाही तसेच आपल्याला वर्षभर टोमाटो लागत असतात. सीझनमध्ये मध्ये आपल्याला टोमाटो कमी… Continue reading How to Store Tomato Puree Marathi Recipe
Cheese Tomato Rice Recipe in Marathi
चीज टोमॅटो राईस: चीज टोमॅटो राईस ही एक जेवणामध्ये एक छान डीश आहे. तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगली आहे. टोमॅटो राईस चा रंग छान दिसतो व त्याची चव आंबट गोड अशी लागते. चीज वापरल्याने भात चवीस्ट लागतो. The English language version of the preparation method of this Rice dish can be seen here- Cheese… Continue reading Cheese Tomato Rice Recipe in Marathi
Crispy Andyache Kabab Recipe in Marathi
अंड्याचे कबाब: अंड्याचे कबाब ही एक टेस्टी डीश आहे. एग कबाब हे आपण स्टारटर म्हणून किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पुण्यामध्ये ह्या डीशला अंड्याचे कबाब व मुंबईला बैद्याचे कबाब म्हणतात. अंड्याचे कबाब बनवतांना सारणासाठी उकडलेले अंडे, मिरे पावडर, मीठ व पुदिना वापरला आहे. मिरे पावडर ही थोडी जाडसर घालायची त्याने छान चव येते. पुदिना चिरून वापरला… Continue reading Crispy Andyache Kabab Recipe in Marathi
Mango Pan Cake Recipe in Marathi
आंब्याचा पॅन केक: आंब्याचा पॅन केक हा लहान मुलांना नक्की आवडेल. आंबा घातल्यामुळे त्याचा रंगपण छान येतो. आमका पन केक हे नाव इंग्लिशमध्ये झाले मराठीत त्याला आपण आंब्याचे डोसे म्हणू शकतो. ह्या मध्ये बेकिंग पावडर वापरली आहे त्यामुळे छान छान क्रिस्पी होतात. मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला पण छान आहेत. आंब्याच्या जूस पासून… Continue reading Mango Pan Cake Recipe in Marathi
Spicy Cauliflower Pulao Recipe in Marathi
खमंग कॉलीफ्लॉवर पुलाव: आपण नेहमी वर्ण-भात, आमटी-भात बनवतो. कॉली फ्लॉवर पुलाव हा आपण जेवणात वेगळेपण म्हणून बनवता येतो. कॉली फ्लॉवर पुलाव हा चवीला छान लागतो. लहान मुलांना नक्की आवडेल. हा पुलाव बनवतांना कॉली फ्लॉवरचे तुरे हळद-मीठ लाऊन तळून घेतले आहेत. त्यामुळे कॉली फ्लॉवरचा उग्र दर्प येत नाही. The English language version of this Pulao recipe… Continue reading Spicy Cauliflower Pulao Recipe in Marathi