Khamang Shengdana Thecha Recipe in Marathi

Khamang Shengdana Thecha

खमंग शेंगदाणा ठेचा: महाराष्ट्रामध्ये शेगदाणे चटणी ही लोकप्रिय आहे. तसेच शेंगदाण्याचा ठेचा हा सुद्धा लोकप्रिय आहे. महाराष्टातील गाव खेड्या मध्ये भाकरी बरोबर शेगदाणे ठेचा व कच्चा कांदा खायची पध्दत आहे. शेंगदाणे ठेचा खूप छान खमंग व चवीस्ट लागतो. हा ठेचा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. हा ठेचा २-३ दिवस छान टिकतो. The English language… Continue reading Khamang Shengdana Thecha Recipe in Marathi

Recipe for Spicy Pickle Seasoning Thecha

Pickle Seasoning Thecha

This is a Recipe at home Spicy Lonchyachya Kharacha Thecha or a Thecha using the seasoning, which is used in making pickles. This traditional and authentic Maharashtrian Speciality Thecha/Chutney is not only an excellent add-on to any meal but it is durable as well. The Marathi language version of the same Thecha recipe can be… Continue reading Recipe for Spicy Pickle Seasoning Thecha

Lasnachya Patichi Thecha Recipe in Marathi

Lasnachya Patichi Thecha

लसणाच्या पातीचा ठेचा: लसणाच्या पातीचा ठेचा म्हणजे बाजारात लसणाची पात मिळते त्या पासून बनवला जातो. लसूण हा आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे तसेच माणूस निरोगी तेजस्वी, ताकदवान व दीर्घायुषी बनतो. लसुणामध्ये जीवनसत्व “बी” , “सी” व “ए” आहे. बनवण्यासाठी वेळ: १०-१५ मिनिट वाढणी: २-३ जणासाठी साहित्य: २०-२५ लसणाची पाते किंवा १ कप लसूण पात चिरून) ३… Continue reading Lasnachya Patichi Thecha Recipe in Marathi

Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi

Konkani Style Mutton Lonche

कोकणी पद्धतीचे मटणाचे लोणचे: कोकणी पद्धतीचे हे पारंपारिक लोणचे आहे. हे लोणचे तयार झाल्यावर थंड करून फ्रीज मध्ये ठेवावे मग ते एक महिना चांगले रहाते. मटणाचे लोणचे हे कमी वेळात बनवता येते व कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर असे बनवलेले लोणचे झुणका-भाकरी बरोबर सर्व्ह करता येते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १ किलो ग्राम… Continue reading Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi

Ale Lasun Mirchi Lonche Recipe in Marathi

Ale Lasun Mirchi Lonche

आले-लसूण-मिरची लोणचे: आले-लसूण-मिरची लोणचे हे गुणकारी आहे. आल्याच्या सेवनाने भूक चांगली लागते. तोंडाला रुची येते. अन्नाचे पचन होते व कफ व वायूचे रोग होत नाहीत. तसेच गळा व जीभ स्वच्छ राहते. लसूण हे खूप गुणकारी आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगले खाद्यपदार्थ व रसायन आहे. लसूणमध्ये जीवनसत्व ए, बी, सी आहे. लोणच्यामध्ये मिरच्या घातल्यातर लोणच्याची चव उत्कृष्ट… Continue reading Ale Lasun Mirchi Lonche Recipe in Marathi

Konkani Kaju Lonche Recipe in Marathi

Konkani Kaju Lonche

कोकणी पद्धतीचे काजूचे लोणचे: कोकण म्हंटले की तेथील हापूस आंबा, फणस, कोकम, काजू हे पदार्थ डोळ्या समोर येतात. कोकणा मधील काजूचे लोणचे लोकप्रिय आहे. काजूचे हे झटपट लोणचे तयार करून लगेच खाण्यासाठी छान आहे. कोणी अचानक घरी पाहुणे आले तर हे लोणचे बनवायला छान आहे तसेच निह्मीच्या लोणच्या पेक्षा निराळे आहे. लहान मुलांना चपाती बरोबर… Continue reading Konkani Kaju Lonche Recipe in Marathi

Kolhapuri Lal Mirchi Cha Thecha Recipe in Marathi

Kolhapuri Lal Mirchi Cha Thecha

कोल्हापुरी लाल मिरचीच्या ठेचा: कोल्हापूर मटणाचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हा खूप लोकप्रिय आहे. तसेच तेथील लाल मिरचीचा ठेचा पण खूप लोकप्रिय आहे. लाल मिरचीचा ठेचा बनवतांना लाल मिरची, लसूण, शेगदाणे व वरतून छान खमंग फोडणी घातली आहे. The English language version of the same Thecha recipe and its preparation method can be seen here… Continue reading Kolhapuri Lal Mirchi Cha Thecha Recipe in Marathi