Sukya Khobryachi Karanji Recipe in Marathi

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या: सुक्या खोबऱ्याच्या करंज्या ह्या दिवाळीच्या फराळासाठी करतात. ह्या करंज्या टेस्टी होतात. तसेच बनवायला सोप्या व लवकर होणाऱ्या आहेत. करंजी हा पदार्थ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. करंज्यामध्ये वेगवेगळे सारण भरून बनवता येतात पण सुक्या खोबऱ्याच्या करंज्या ह्या महाराष्ट्रात पारंपारिक आहेत. ह्या करंज्या ८-१० दिवस चांगल्या टिकतात. ह्या करंज्या बनवतांना खवा सुद्धा वापरू शकता त्याने… Continue reading Sukya Khobryachi Karanji Recipe in Marathi

Recipe for Dry Coconut Karanji for Diwali

Dry Coconut Karanji for Diwali

This is a simple to understand step-by-step Recipe for preparing at home traditional Maharashtrian Style Dry Coconut Karanji. The Dry Coconut or Sukya Naralachi Karanji, which is an authentic Diwali Faral Sweet Dish during the annual Diwali Festival in Maharashtra. The Marathi language version of this Karanji recipe can be seen – Sukya Khobryachi Karanji  Dry… Continue reading Recipe for Dry Coconut Karanji for Diwali

Naralachi Orange Burfi Recipe in Marathi

नारळाची ऑरेंज बर्फी: नारळाचे आपण बरेच पदार्थ बनवतो. नारळाच्या वड्या, मोदक, लाडू अजून बरेच पदार्थ बनवता येतात. नारळाची ऑरेंज बर्फी ही आपण सणावाराला किंवा दिवाळी फराळाला सुद्धा बनवू शकतो. ही बर्फी बनवायला फार सोपी आहे व झटपट सुद्धा होणारी आहे. ही बर्फी बनवतांना ऑरेंज बुंदी लाडू मिक्स केला आहे. त्यामुळे ही बर्फी आकर्षक व सुंदर… Continue reading Naralachi Orange Burfi Recipe in Marathi

Kurkurit Makyachya Pohyacha Chivda

झटपट कुरकुरीत मक्याच्या पोह्याचा चिवडा: कुरकुरीत मक्याच्या पोह्याचा चिवडा हा आपण नाश्त्याला किंवा लहान मुलांना डब्यात सुद्धा देता येतो. मक्याच्या पोह्याचा चिवडा हा झटपट व बनवायला अगदी सोपा आहे. ह्यामध्ये पोहे तळून घेवून त्यावर मीठ व लाल मिरची पावडर भुरभुरून घालायची. तसेच तळलेल्या पोह्यावर पिठीसाखर जरा जास्तच भूरभूरायची. कारण लहान मुलांना हा चिवडा थोडा गोडच… Continue reading Kurkurit Makyachya Pohyacha Chivda

Khamang Patal Poha Chivda Marathi Recipe

Khamang Patal Poha Chivda

चिवडा पातळ पोह्याचा: पातळ पोह्याचा चिवडा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. दिवाळी फराळ म्हंटल की चिवडा, लाडू, शेव, चकली व करंजी आलेच. चिवड्याचे पण काही वेगवेगळे प्रकार आहेत. पातळ पोह्याचा चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, मक्याच्या पोह्याच्या चिवडा, चुरमुरे चिवडा, वगैरे. पातळ पोह्याचा चिवडा हा एक प्रकार आहे. पातळ पोहे चिवडा बनवण्यासाठी सोपा आहे व कमी वेळात… Continue reading Khamang Patal Poha Chivda Marathi Recipe