Gajarachi Shankarpali Recipe in Marathi

Gajarachi Shankarpali

गाजराचे शंकरपाळे: शंकरपाळे म्हंटले की आपल्या डोळ्या समोर गोडाचे शंकरपाळे व खारे शंकरपाळे येतात. गाजराची शंकरपाळी  चवीला उत्कृष्ट लागतात. हे शंकरपाळे बनवतांना गव्हाचे पीठ वापरले आहे. गव्हाचे पीठ हे किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. बडीशेप मुळे चव पण चांगली येते. गाजरामुळे शंकरपाळी छान लागते. The English language version of this Shankarpali recipe and… Continue reading Gajarachi Shankarpali Recipe in Marathi

Red Pumpkin Shankarpali for Diwali Faral

Lal Bhopla

This is a Recipe for making at home sweet and delicious Red Pumpkin Shankarpali or Lal Bhoplyachi Shankarpali as this Shankarpali variation, specially experimented by me is called in the Marathi language. This Shankarpali makes a nice and handy snack, it can also be added to the annual Diwali Faral Sweets for more variety. The… Continue reading Red Pumpkin Shankarpali for Diwali Faral

Lal Bhoplyachi Shankarpali Recipe in Marathi

lal bhoplyachi shankarpali

लाल भोपळ्याच्या शंकरपाळ्या: लाल भोपळ्याच्या शंकरपाळ्या दिवाळीच्या फराळाचेवेळी सुद्धा बनऊ शकतो. ह्या शंकरपाळ्या बनवतांना तांबडा भोपळा, गव्हाचे पीठ व गुळ वापरला आहे. गोड पदार्थ बनवतांना साखर आपण वापरतो. पण गुळ जास्त वापरला जात नाही. गुळ हा पौस्टिक आहे व तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. The English language version of this Shankarpali can be seen… Continue reading Lal Bhoplyachi Shankarpali Recipe in Marathi

Bael Fruit Burfi Recipe in Marathi

कवठाची बर्फी: कवठाची बर्फी ही श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या दिवशी बनवायला छान आहे. ही बर्फी चवीला उत्कृष्ट लागते. बनवायला सोपी आहे. श्रावणामध्ये कवठ ह्या फळाला फार महत्व आहे. तसेच महाशिवरात्रीला सुद्धा ह्या फळाचे फार महत्व आहे.कवठ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण फायद्याचे आहे. The English language version of this Bael Fruit Burfi can be seen… Continue reading Bael Fruit Burfi Recipe in Marathi

Jaggery Shankarpali Recipe in Marathi

Jaggery Shankarpali

गोड शंकरपाळ्या किंवा गुळाच्या कापण्या: गुळाच्या कापण्या ह्या महाराष्टातील सातारा-सांगली ह्या भागात बनवल्या जातात. साधारणपणे आषाढ महिन्यात देवाला नेवेद्या साठी दाखवल्या जातात. गुळ हा आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे ते आपल्याला गुळाचे गुणधर्म ह्या लेखामध्ये वाचायला मिळेल. गुळाच्या कापण्या बनवतांना गव्हाचे पीठ व बेसन वापरले आहे. तसेच ह्यामध्ये बडीशोप, सुंठ, खसखस व गुळ वापरला आहे.… Continue reading Jaggery Shankarpali Recipe in Marathi