नारळाची ऑरेंज बर्फी: नारळाचे आपण बरेच पदार्थ बनवतो. नारळाच्या वड्या, मोदक, लाडू अजून बरेच पदार्थ बनवता येतात. नारळाची ऑरेंज बर्फी ही आपण सणावाराला किंवा दिवाळी फराळाला सुद्धा बनवू शकतो. ही बर्फी बनवायला फार सोपी आहे व झटपट सुद्धा होणारी आहे. ही बर्फी बनवतांना ऑरेंज बुंदी लाडू मिक्स केला आहे. त्यामुळे ही बर्फी आकर्षक व सुंदर… Continue reading Naralachi Orange Burfi Recipe in Marathi
Category: Diwali Faral
Kurkurit Makyachya Pohyacha Chivda
झटपट कुरकुरीत मक्याच्या पोह्याचा चिवडा: कुरकुरीत मक्याच्या पोह्याचा चिवडा हा आपण नाश्त्याला किंवा लहान मुलांना डब्यात सुद्धा देता येतो. मक्याच्या पोह्याचा चिवडा हा झटपट व बनवायला अगदी सोपा आहे. ह्यामध्ये पोहे तळून घेवून त्यावर मीठ व लाल मिरची पावडर भुरभुरून घालायची. तसेच तळलेल्या पोह्यावर पिठीसाखर जरा जास्तच भूरभूरायची. कारण लहान मुलांना हा चिवडा थोडा गोडच… Continue reading Kurkurit Makyachya Pohyacha Chivda
Zatpat Crispy Corn Poha Chivda
This is a simple and easy to understand Recipe for preparing at home quick or Zatpat Crispy Corn Poha Chivda or Kurkurit Makyachya Pohyacha Chivda as it is called in the Marathi language. The Corn Chivda is a tasty and crisp snack, which can be given to children in their Tiffin Boxes. The Corn Poha… Continue reading Zatpat Crispy Corn Poha Chivda
Khamang Patal Poha Chivda Marathi Recipe
चिवडा पातळ पोह्याचा: पातळ पोह्याचा चिवडा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. दिवाळी फराळ म्हंटल की चिवडा, लाडू, शेव, चकली व करंजी आलेच. चिवड्याचे पण काही वेगवेगळे प्रकार आहेत. पातळ पोह्याचा चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, मक्याच्या पोह्याच्या चिवडा, चुरमुरे चिवडा, वगैरे. पातळ पोह्याचा चिवडा हा एक प्रकार आहे. पातळ पोहे चिवडा बनवण्यासाठी सोपा आहे व कमी वेळात… Continue reading Khamang Patal Poha Chivda Marathi Recipe
Satyachi Naralachi Karanji Recipe in Marathi
साट्याच्या नारळाच्या करंज्या – Satyachi Naralachi Karanji or Layered Karanji : साट्याच्या नारळाच्या करंज्या बनवतात पिठाच्या पारीला तांदूळ अथवा कॉर्न फ्लोर व तूप पोळीला लावले जाते. त्यामुळे करंजीला छान पापुद्रे येतात. महाराष्य्रात लग्नाच्या वेळी मुलीला रुखवत द्यायची पद्धत आहे. तेव्हा अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगामध्ये करंज्या बनवल्या जातात. ह्यामध्ये शाही ओल्या नारळाच्या करंज्या प्रमाणे साहित्य व… Continue reading Satyachi Naralachi Karanji Recipe in Marathi
Shahi Olya Naralachi Karanji Marathi Recipe
शाही ओल्या नारळाच्या करंज्या : ( Shahi Fresh Coconut Karanji) दिवाळी पदार्थामध्ये करंजी ही पाहिजेच त्याशिवाय मज्जा नाही. करंजी हा गोड पदार्थ पूर्वी पासून करत आहेत. त्याकाळी करंजीला “संयावस” म्हणत. कालांतराने तिचे नाव बदलत गेले. महाराष्ट्रात करंजी हे नाव आहे. उत्तरप्रदेश मध्ये “गुजिया” हे नाव आहे. काही ठिकाणी “नेवरी” हे नाव आहे. पठारे प्रभूच्या घरामध्ये… Continue reading Shahi Olya Naralachi Karanji Marathi Recipe
Crisp Maharashtrian Style Chakli for Diwali Faral
This is step-by-step Recipe for preparing at home spicy, crisp and delicious Khamang Maharashtrian Style Chakli for Diwali Faral. This recipe can also be prepared using the homemade Chakli Atta or Bhajani preparation, which was given a few days back. This Chakli preparation takes 2 hours. This quantity is sufficient for making 40 Chakli. Ingredients… Continue reading Crisp Maharashtrian Style Chakli for Diwali Faral