Khamang Diwali Faral Chakli Marathi Recipe

Khamang Diwali Faral Chakli

खमंग चकली : दिवाळी फराळात चकली ही हवीच. ती कशी छान कुरकुरीत करायची ते बघू. ह्या अगोदर आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ते बघितले. त्या खमंग भाजणी पासून चकली कशी बनवायची ते बघू या चकल्या बनवायला वेळ २ तास चकल्या वाढणी (बनतात) : ४० साहित्य : ४ कप चकली भाजणी – भाजणी घरी बनवायची असेल… Continue reading Khamang Diwali Faral Chakli Marathi Recipe

दिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक

दिवाळीच्या दिवसांमध्ये पूजेची वेळ : आपण सगळे वर्षभर दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी हा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा सर्वात मोठा व आवडता सण आहे. सगळ्या सणांचा राजा असे दिवाळीला म्हंटले जाते. सगळेजण अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबां परंत अगदी आनंदाने दिवाळी साजरी करतात. घराची साफसफाई, रंगरंगोटी, घर सजवणे, नवीन कपड्याची खरेदी, फटाके, दिवाळी फराळ… Continue reading दिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक

Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

Utane for Diwali

सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे  (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi

Batata Sev for Diwali

बटाटा शेव : दिवाळी फराळ किंवा दीपावली फराळ म्हंटले करंजी, लाडू, चिवडा, अनारसे, चकली होय. पण शेव फराळात तर पाहिजेच त्याशिवाय मजाच नाही. बटाटा शेव ही चवीला फार स्वादिस्ट लागते. बनवायला तर खूप सोपी आहे. व झटपट होणारी आहे. मुलांना तर ही शेव खूप आवडते. आपण नेहमीच साधी शेव, टोमाटो शेव, लसूण शेव, पुदिना शेव… Continue reading Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi

दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी

Sev for Diwali

दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी : दिवाळी ही महाराष्ट्रात खूप धूमधडाक्यात साजरी करतात. दिवाळी फराळ म्हंटले की महाराष्ट्राततील महिलांचा त्यामध्ये हातकंडा आहे. शेव म्हंटले की दीपावली फराळात पाहिजेच त्याशिवाय आपला दिवाळी फराळ कसा पूर्ण होणार. शेव घरी कशी बनवायची. तसेच चांगली शेव कशी बनवायची त्यासाठी काही टिप्स आहेत. चणाडाळ ही ताजी वापरावी. त्याला चांगले ऊन… Continue reading दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी