Vegetable Potli Samosa Recipe in Marathi

पोटली सामोसा: पोटली सामोसा हा मुलांना नक्की आवडेल कारण त्याचा पोटलीचा आकार अगदी आकर्षक आहे, तसेच तो बनवतांना उकडलेला बटाटा, गाजर व हिरवा ताजा मटार वापरला आहे. हे सामोसे बनवतांना त्यामध्ये मसाला वापरला नाही.
read more

Typical Maharashtrian Spicy Misal Pav Recipe in Marathi

मिसळ पाव: मिसळ पाव ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपारिक डीश आहे. मिसळ पाव नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवायला छान आहे तसेच कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसच्या पार्टीलापण बनवायला चांगली आहे. मिसळ पाव ही डीश
read more

Kaju Chi Kachori Recipe in Marathi

काजूची कचोरी: काजूची कचोरी ही नाश्त्याला किंवा साईड डीश म्हणून बनवता येते. काजूची कचोरी बनवताना काजू, आले-लसूण, सुके खोबरे, बडीशेप, कोथंबीर वापरली आहे. तसेच आवरणासाठी मैदा वापरला आहे. काजूची कचोरी ही चवीला वेगळी लागते.
read more

Khamang Pav Bhaji Paratha Recipe in Marathi

पावभाजी पराठा: पावभाजी पराठा ही एक नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान डीश आहे. आपण घरी पावभाजी बनवतो. पण कधी कधी भाजी उरते मग त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. त्यावेळी अश्या
read more

Khamang Kachori Recipe in Marathi

खमंग कचोरी: आपण कचोरी बनवतांना नेहमी मुगाची डाळ वापरून कचोरी बनवतो. खमंग कचोरी बनवतांना जरा वेगळ्या प्रकारची बनवली आहे. अश्या प्रकारची कचोरी बनवतांना सुके खोबरे, शेगदाणे कुट, तीळ, खसखस, कोथंबीर, गोडा मसाला, गरम मसाला
read more

Hirve Matar Paneer Kachori Recipe in Marathi

हिरवे मटार-पनीर कचोरी: हिरवे ताजे मटार बाजारात आलेकी की आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. मटारची कचोरी हा एक नाश्त्याला बनवण्यासाठी छान पदार्थ आहे. कचोरी बनवताना पनीर व हिरवे ताजे मटार वापरले आहेत. ही कचोरी
read more