Pitru Paksha: Offer 21 Peepal Leaves to Hanuman Ji with “Shri Ram” – Powerful Traditional Remedy for Removing Troubles

Pitru Paksha Upay
Pitru Paksha: Offer 21 Peepal Leaves to Hanuman Ji with “Shri Ram” – Powerful Traditional Remedy for Removing Troubles

Pitru Paksha: Offer 21 Peepal Leaves to Hanuman Ji with “Shri Ram” – Powerful Traditional Remedy for Removing Troubles

पितृ पक्षात 21 पिंपळाच्या पानांवर लिहा श्रीराम! हनुमानजींना अर्पण करा, संकटे दूर करण्यासाठी करा हा उपाय

पितृ पक्षमध्ये पिंपळाच्या 21 पानांवर श्रीराम लिहून हनुमान जीना अर्पित केल्याने कष्ट दूर होतात. चला तर मग पाहू या पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित, दिवा लावणे व कोणते नियम आहेत ते पाहू या.

पितृ पक्षमध्ये लोक श्राद्ध, तर्पण व प्रार्थना करून आपल्या पूर्वजांची आठवण काढतात. ह्या मध्ये काही लोक आपल्या परंपरा नुसात काही धार्मिक उपाय करतात. पिंपळाच्या वृक्षाशी जोडली गेलेली पूजा ह्यामधील एक आहे. पितृ पक्षमध्ये पिंपळाच्या पानांवर भगवान श्रीराम नाव लिहून हनुमानजीना अर्पित केल्याने पूर्वजांचे स्मरण व भक्ति बरोबर जोडले जातात.

पिंपळाच्या वृक्षाचे धार्मिक महत्व:
हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला विशेष सन्मान दिला जाते. पितृ पक्षमध्ये पूर्वजांचे स्मरण ह्याच्याशी जोडून पाहिले जाते. ह्या काळात बरेच लोक पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ बसून आपल्या पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. आपल्या कडे वेगवेगळ्या क्षेत्रात व परिवारात पिंपळाच्या वृक्षाची पूजा आप आपल्या परंपरे नुसार करतात. म्हणूनच हा उपाय आपल्या परिवाराची मान्यता अनुसार करणे उचित मानले जाते.

पिंपळाच्या 21 पानांवर लिहा श्रीराम:
पितृ पक्षमध्ये केले जाणारे पारंपारिक उपायच्या अनुसार पिंपळाच्या 21 पानावर लिहले जाते. ह्या सर्व 21 पानांवर साफ हातानी भगवान श्रीराम चे नाव लिहिले जाते. मग त्या पानांची एक माळ बनवून हनुमानजिना श्रद्धेने अर्पित केली जाते. भगवान राम ह्यांचे नाव व हनुमान जीनची भक्ति ह्या पूजेचा मुख्य हिस्सा मानला जातो. हा उपाय श्रद्धा व एकाग्रताच्या बरोबरीने परंपरा सांगितली आहे.

मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवशी करा पूजा:
हनुमानजी च्या पूजेसाठी मंगळवार किंवा शनिवार हा दिवस विशेष मानला जातो. पितृ पक्षमध्ये 21 पिंपळाच्या पानांचा उपाय करायचा असेलतर ह्या दोन्ही दिवसां पैकी एक दिवस निवडा. पिंपळाच्या वृक्षाची 21 पाने साफ करून घ्या मग त्यावर श्रीराम असे नाव लिहून हनुमानजी ना श्रद्धेने अर्पित करा. त्याच बरोबर आपली मनोकामना सांगत आपल्या पूर्वजांची आठवण करा. शनिवारचा संबंध शनिदेव व पिंपळ वृक्षाशी जोडला गेलेला आहे. म्हणूनच काही लोक ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षा जवळ दिवा लावतात.

पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी जल अर्पित करा:
पितृ पक्ष मध्ये पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याच्या वेळी तिच्या मुळाशी जल अर्पित करण्याची परंपरा आहे. मंगवळवार किंवा शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षा जवळ जाऊन जल अर्पित करून काही वेळ शांत मनानी प्रार्थना करा. मग पिंपळाच्या वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा मारा व त्याच बरोबर आपल्या पूर्वजांची आठवण काढा व ॐ पितृदेवाय नम: ह्या मंत्राचा जाप करा. पूजा करताना शांतपणे करा घाई गडबडीत करू नका.

Pitru Paksha Upay
Pitru Paksha: Offer 21 Peepal Leaves to Hanuman Ji with “Shri Ram” – Powerful Traditional Remedy for Removing Troubles

पूर्ण श्रद्धाने करा उपाय:
पितृ पक्षमध्ये केलेले उपाय मुख्य भावाने आपल्या पूर्वजांचे स्मरण व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पिंपळाच्या वृक्षाची 21 पाने घ्या, कुंकूची पेस्ट बनवा व प्रतेक पानावर श्रीराम नाव लिहून हनुमान जिना अर्पित करा, पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी जल अर्पित करून प्रदक्षिणा मारणे एक धार्मिक परंपराशी जोडलेला उपाय आहे. वेळवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे. म्हणूनच आपल्या परिवारीक परंपरा व आस्था ध्यानात ठेवून पूजा करणे ठीक राहील.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.