श्री साई बाबांचे प्रभावी मंत्र प्रतेक गुरुवारी 12 मंत्रानचा जाप केल्यास सर्व दुख दूर होतात
Shri Sai Baba 12 Prabahavi Mantra For Success In Marathi
गुरुवार हा दिवास सी बाबांना समर्पित आहे. साईबाबा ज्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणतात. साईबाबा ही एक भारतीय संत गुरु ह्या रूपात ओळखले जातात. त्यांचे भक्त त्यांना सर्व शक्तिमान मानतात. असे म्हणतात की जर गुरुवार व्रत करून गरीब लोकांना भोजन दिल्यास साई बाबांची कृपा प्राप्त होते. साई बाबा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात. असे म्हणतात की साई बाबांचे व्रत 9,11 किंवा 21 गुरुवार केले पाहिजे. जर आपण व्रत करणार असालतर कोणत्या सुद्धा शुल्क किंवा कृष्ण पक्ष तिथीला गुरुवार पासून सुरू करू शकता.
गुरुवारी साई बाबांची पूजा करताना साधकांनी चांगले विचार मानत आणले पाहिजे. कोणाच्या बदल द्वेष भावना ठेवली नाही पाहिजे. गुरुवारी जमले तर साई बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. तसेच गरीब लोकांना जेवण देणे शुभ मानले जाते. साई बाबांची पूजा करताना साई चालीसा किंवा आरती म्हणावी. त्याच बरोबर त्यांचे मंत्र म्हणावे. त्यामुळे जीवनातील दुख व परेशानी दूर होतील.
आता आपण पाहू या गुरुवार ह्या दिवशी कोणते 12 मंत्र म्हणावयाचे आहेत:
साई बाबांचे 12 प्रभावी मनोकामना पूर्ती मंत्र:
1. ॐ साई राम
2. ॐ साई गुरुवाय नम:
3. सबका मालिक एक है
4. ॐ साई देवाय नाम:
5. ॐ शिर्डी देवाय नम:
6. ॐ समाधीदेवाय नम:
7. ॐ सर्वदेवाय रूपाय नम:

8. ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साईं प्रचोदयात
9. ॐ अजर अमराय नम:
10. ॐ मालिकाय नम:
11. जय-जय साई राम
12. ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा