20 ऑक्टोबर दिवाळी पूजन शुभ मुहूर्त ऑफिस, दुकान फॅक्टरी व व्यापाऱ्यांसाठी
Diwali Laxmi Puja Muhurat for Office and Factory In Marathi
दिवाली के दिन लोग अपनी दुकान, ऑफिस, फैक्ट्री व कारखानों में भी लक्ष्मी पूजन करते हैं। जानें 20 अक्टूबर को कारखानों व प्रतिष्ठानों में गणेश-लक्ष्मी पूजन का शुभ मुहूर्त।
कार्तिक महिन्यातील अमावस्या ह्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. ह्या दिवशी घराघरात श्री गणेश पूजन व लक्ष्मी पूजन केले जाते. ह्या वर्षी 20 ऑक्टोबर 2025 सोमवार ह्या दिवशी घराच्या व्यतिरिक्त दुकान, फॅक्टरी, व कारखान्यामध्ये सुद्धा लक्ष्मी व गणेश पूजनची पूजा केली जाते. ऑफिस, दुकान, फॅक्टरी, व व्यापाराच्या ठिकाणी दुपारी पूजा करणे सर्वात चांगले मानले जाते. चला तर मग पाहूया ऑफिस, दुकान, फॅक्टरी व कारखानासाठी लक्ष्मी पूजन मुहूर्त कोणता आहे.
दुकान,ऑफिस,कारखाना व व्यापरांची जागासाठी लक्ष्मी पूजन मुहूर्त:
कारखाना व व्यापारी जागे साठी लक्ष्मी पूजन मुहूर्त 20 ऑक्टोबर दुपारी 3:30 पासून 5:00 मिनिट पर्यन्त
प्रदोष काळ संध्याकाळी 5:46 पासून 8:18 पर्यन्त
वृषभ काळ संध्याकाळी 7:08 पासून 9:03 पर्यन्त
किसान, व्यापारी व विद्यार्थी कोणत्या वेळी दिवाळी पूजन करू शकतात:
हिंदू पंचांग नुसार गृहस्थ, किसान व विद्यार्थीसाठी दिवाळी पूजन 20 ऑक्टोबर संध्याकाळी 7:32 मिनिट पासून रात्री 9:28 मिनिट पर्यन्त
नवीन व्यापारी लोकांसाठी दिवाळी पूजन शुभ वेळ संध्याकाळी 5:55 मिनिट पासून 7:25 मिनिट पर्यन्त
जूने व्यापारी लोकांसाठी दिवाळी पूजा वेळ रात्री 3:25 मिनिट पासून 4:55 मिनिट पर्यन्त

दिवाळी 2025 निशिता काळ पूजा मुहूर्त:
माता लक्ष्मी पूजन निशिता काळ मध्ये अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की ह्या मुहूर्तवर माता लक्ष्मीची पूजा केल्याने तिचा वास कायम राहतो. 20 ऑक्टोबर निशिता काळ रात्री 11:41 पासून 12:31 मिनिट पर्यन्त आहे. सिंह लग्न काळ सकाळी 01:38 पासून 03:56 मिनिट पर्यन्त