Karwa Chauth 2026: Is 16 Shringar Necessary? Clay or Steel Karwa – Which Is Auspicious? in Marathi

Karwa Chauth 2026: Is 16 Shringar Necessary?
Karwa Chauth 2026: Is 16 Shringar Necessary? Clay or Steel Karwa – Which Is Auspicious?

सोळा शृंगारच्या विना आधुरे करवा चौथ व्रत, करवा चौथसाठी मातीचे, स्टीलचे, लोखंडी साहित्य वापरणे शुभ आहे का?

Karwa Chauth 2026: Is 16 Shringar Necessary? Clay or Steel Karwa – Which Is Auspicious?

करवा चौथ हे व्रत पतीच्या दीर्घआयुष्य व सुखी वैवाहित जीवन शी जोडले गेलेले आहे. त्यासाठी महिला 16 शृंगार करतात ते आवश्यक आहे. जर शृंगार करताना कोणती वस्तु राहिली तर व्रत व फळ अधुरे राहते का? चला तर मग आपण पाहूया परंपारिक पद्धत कोणती आहे.

लाल साडीची चमक, हाताला मेहंदीची खुशबू, बांगड्यांचा आवाज, माथेवर सिंदूर-बिंदी असे कल्याने करवा चौथ उत्सव खास मानला जातो. पतीचे दीर्घायुष्य व वैवाहिक जीवनची खुशालीची कामना करीत महिला सोळा शृंगार करीत पूजा करतात. काही महिला लग्नातील ओढणी घालतात तर काही आईने दिलेल्या बांगड्या घालून तयार होतात.

पण पतीचे दीर्घायुष्य व सुखी वैवाहिक जीवनसाठी करवा चौथसाठी 16 शृंगार करणे अनिवार्य आहे का? हर कोणती वस्तु चुकून राहिली तर व्रत अर्धवट राहून व्रतचे फळ मिळत नाही का?

करवा चौथ 29 ऑक्टोबर 2026 गुरुवार ह्या दिवशी साजरे करायचे आहे. कार्तिक मास मधील कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या दिवशी विवाहित महिला पतीसाठी व्रत करतात. पूजा करणे, चंद्राला अर्ध्य देणे व पारंपारिक शृंगार च्या बरोबर हा सण साजरा करतात.

सोळा शृंगारचा शुक्र ग्रह शी काय संबंध आहे?
वैदिक ज्योतिष मध्ये शुक्र ला सौन्दर्य, प्रेम, आकर्षण, वस्त्र व आभूषण व दांपत्य सुख शी जोडला जातो. त्या कारणा साठी शृंगारची परंपराचा संबंध शुक्र ग्रहशी जोडला गेला आहे असे सांगितले आहे. खर म्हणजे दागिने घातले की कुंडली मधील शुक्र मजबूत बनतो. असे निक्षित सांगू शकत नाही. ज्योतिषी मान्यता अनुसार ग्रहाचा प्रभाव त्याची राशी, भाव, दृष्टी, व दशा च्या स्थितिवर आधारित आहे.

चंद्राच्या सोळा कलांशी श्रृंगार कसे जुडले गेले आहे?
करवा चौथच्या संध्याकाळी चंद्राचे विशेष महत्व असते. महिला पूजेची थाळी तयार करून चंद्रोदयची वाट पहात असतात, चंद्र दर्शन झाल्यावर चंद्राला अर्ध्य देवून व्रत सोडतात. पांपरिक ज्योतिषमध्ये चंद्रमाला मन व भावनाचा कारक मानले जाते. काही धार्मिक व सांस्कृतिक व्याख्यामध्ये सोळा शृंगारला चंद्राच्या सोळा कलांशी जोडले आहे.

शृंगारची एखादी वस्तु राहिली तर काय करायचे?
करवा चौथची तयारी करताना कोणते आभूषण किंवा गजरा नाही मिळाला तर परेशान होण्याची जरूरत नाही. कोणती एखादी वस्तु राहिली तर व्रत अर्धवट राहत नाही.
नवीन लग्न झालेल्या मुली पहिल्यांदाच करवा चौथ करतात तेव्हा त्यांनी घरातील वयांनी मोठ्या असलेल्या महिला कडून साहित्य समजून घेऊ शकतात. प्रेतक वस्तु नवीन खरेदी केली पाहिजे असे नाही. जुने दागिने व एखादी पूर्वीची चांगली साडी घालून सुद्धा हा सण साजरा करू शकता. करवा चौथचा मुळ उदेश काय आहे तर भाव, श्रद्धा, प्रेम व विवाहित जीवनची मंगल कामना करणे.

करवा चौथ सोळा शृंगार बरोबर अजून एक महत्वाचे म्हणजे मातीचे, स्टीलचे किंवा लोखंडी साहित्य वापरावे का?
करवा चौथच्या पूजेमध्ये करवाचे विशेष महत्व आहे. खर म्हणजे मातीचे करवा वापरले जाते. काहीजणी स्टीलचे भांडे सुद्धा वापरतात. धार्मिक व ज्योतिष मान्यता अनुसार काही धातूची भांडी पूजा करताना वापरणे उचित नाही. करवा चौथच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिव, माता पार्वती व भगवान गणेश ह्यांची पूजा करतात व रात्री चंद्राला अर्ध्य देवून व्रत सोडतात. ह्या पूजेमध्ये करवाला खूप महत्व आहे. काही जण मातीचा करवा वापरतात काही जणी स्टीलचे भांडे वापरतात पण काही धातूची भांडी वापरणे उचित नाही.

करवा चौथची पूजा करताना करवा का जरुरीचे आहे?
करवा चौथची पूजा करताना करवा खूप महत्वाचे साहित्य मानले जाते. धार्मिक मान्यता नुसार करवा म्हणजे माताचे प्रतीक मानले जाते. व्रत करणारी महिला मातीच्या करवा मध्ये जल भरून चंद्राला अर्ध्य अर्पित करते. चंद्र दर्शन झाल्यावर अर्ध्य देवून मग व्रत सोडण्याची परंपरा आहे. म्हणूनच पूजा मध्ये करवा ठेवणे महत्वाचे आहे.

करवा बदली करणे ही परंपरा अ अखंड सौभाग्यचा आशीर्वाद:
करवा चौथ पूजा करताना दोन करवा ठेवतात एक करवा स्वतःसाठी व दूसरा करवा फिरवण्याची पद्धत आहे त्यासाठी घेतात. पूजा पूर्ण झाल्यावर महिला करवाची आदला बदल करतात. त्यानंतर घरातील सासू ला करवा भेट देतात व आशीर्वाद घेतात. अश्या परंपरा मुले अखंड सौभाग्य व विवाहित जीवन आनंदात येण्यासाठी आशीर्वाद मिळतो.

Karwa Chauth 2026: Is 16 Shringar Necessary?
Karwa Chauth 2026: Is 16 Shringar Necessary? Clay or Steel Karwa – Which Is Auspicious?

करवा चौथच्या पूजेमध्ये मातीचे करवा घेणे शुभ आहे का?
माती व जल हे दोन्ही प्रकृतिचे महत्वपूर्ण तत्व असून जीवनाचा आधार मानले जाते. मातीचा करवा धर्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामध्ये ठेवलेले जल जीवन व पवित्रताचे प्रतिनिधित्व आहे. धार्मिक मान्यता अनुसार मातीचा करवा पूजे मध्ये शुभ मानले जाते. ते लगेच उपलब्ध सुद्धा होते व परंपारील पूजा पद्धतीशी अनुरूप आहे.

स्टील, लोखंड किंवा प्लॅस्टिकचे करवा का वापरले जात नाही?
ज्योतिषी मान्यता अनुसार विविध धातू व वस्तु चा संबंध वेगवेगळ्या ग्रहांशी जोडला जाते. लोखंड किंवा अजून काही धातू शनिदेवाशी संबंधित मानले जातात. प्लॅस्टिक राहू-केतू सहित अशुभ ग्रहांशी जोडला जातो. म्हणूनच करवा चौथ पूजेमध्ये काही धातू वापरन्या पासून सावध केले जाते. असे म्हणतात की करवा चौथ पूजेमध्ये मातीचे करवा वापरल्याने विवाहित जीवनमध्ये सुख-शांती व समृद्धी टिकून राहते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.