रताळ्याचे गुलाबजाम हे चवीला छान लागतात. हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यामध्ये पनीर घातल्याने चव पण छान येते. हे उपासाच्या दिवशी स्वीट डीश म्हणून करता येतात. साहित्य : गुलाबजाम साठी : १ मध्यम आकाराचे रताळे, १/४ कप पनीर (किसून) १ १/२ टे स्पून साबुदाणा पीठ, थोडे मनुके, मीठ चिमूटभर, तळण्यासाठी तूप पाकासाठी : १ कप… Continue reading Sweet Potato Gulab Jamun Recipe Marathi
Recipe for Batatyachi Upasachi Bhaji
This is a Recipe for preparing at home Batatyachi Upasachi Bhaji. A great tasting Maharashtrian Style Potato vegetable preparation, which is specially prepared for the days of fasting. This is a fasting dish all by itself and does not need any other side dish. This Batata Bhaji can also be prepared for the normal meals. The Marathi language version… Continue reading Recipe for Batatyachi Upasachi Bhaji
Fruit Custard Pudding Recipe in Marathi
फ्रुट कस्टर्ड पुडिंग हे अगदी अप्रतीम लागते. छोट्या पार्टीसाठी किंवा आपल्याला घरी झटपट करता येते. व बनवायला पण अगदी सोपे आहे. लहान मुलांना हे पुडिंग खूप आवडते. गरमीच्या दिवसात तर फारच छान लागते. फ्रुट कस्टर्ड पुडिंग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: १/२ लिटर दुध ३ टे स्पून कस्टर्ड पावडर १ टे स्पून… Continue reading Fruit Custard Pudding Recipe in Marathi
Rava Coconut Ladoo recipe in Marathi
रवा नारळ लाडू हे फार चवीस्ट लागतात. रवा व नारळ चांगला भाजून घेतला की खमंग लागतो. हे लाडू ६-७ दिवसाच्या वर टिकत नाही कारण ह्यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे. पण नारळ घालून लाडू चवीस्ट लागतात. नारळ न घालता पण हे लाडू बनवता येतात. ह्यामध्ये वेलचीपूड बरोबर जायफळ पूड पण छान लागते. त्यामुळे सुगंध पण छान… Continue reading Rava Coconut Ladoo recipe in Marathi
Dessicated Coconut Puri Recipe in Marathi
डेसिकेटेड कोकनट पुरी ही पुरी छान लागते. आपल्या सणाला सुद्धा वेगळी डीश म्हणून करता येईल. खवा घातल्याने पुरी खमंग लागते. तसेच खस-खास व डेसिकेटेड कोकनट घातल्याने पुरी ची चव वेगळी लागते. जायफळ घातल्याने सुगंध पण चांगला येतो. साहित्य सारणाचे : १२५ ग्राम खवा, १/२ कप रवा, १/४ कप दुध, १/२ टे स्पून तूप, १/२ टे… Continue reading Dessicated Coconut Puri Recipe in Marathi
Black Pepper Chicken Gravy Recipe in Marathi
काळी मिरीचे चिकन हे वेगळेच पण चवीला छान लागते. मिरी व बडीशेप वापरल्याने ग्रेवीला एकप्रकारचा वेगळाच सुगंध येतो. ही ग्रेव्ही जीरा राईस बरोबर चांगली लागते. ही रेसीपी जरा वेगळ्या प्रकारची आहे. घरी पार्टीला बनवू शकता. जर तुम्हाला ग्रेवी नसेल बनवायची तर थोडे घट्टसर पण बनवता येईल. काळी काळीमीरीचे चिकन बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४… Continue reading Black Pepper Chicken Gravy Recipe in Marathi
Easy Narali Bhat recipe in Marathi
सोपा झटपट नारळी भात हा महाराष्ट्रीयन लोकांची अगदी आवडती डिश आहे. नारळी भात करण्यासाठी आंबेमोहर तांदूळच वापरावा. कारण आंबेमोहर तांदूळ हा सुगंधी असतो. हा भात महाराष्ट्रमध्ये नारळी पोर्णिमा ह्या दिवशी करतात. ह्यामध्ये ड्राय फ्रूट घातल्याने व नारळ घतल्याने चव छान लागते. साहित्य : २ कप तांदूळ (आंबेमोहर), २ कप नारळ (खोवून), २ कप साखर, ५-६… Continue reading Easy Narali Bhat recipe in Marathi