नारळ : नारळ हे फळ आपल्या सर्वांना माहीत आहे. ह्या फळाचा उपयोग खाण्यासाठी व धार्मिक कार्यासाठी केला जातो. नारळाच्या खोबऱ्याच्या सेवनाने आपले शरीर धस्ट-पुस्ट बनते. नारळाच्या खोबऱ्या पासून बरेच पदार्थ बनवले जातात. नारळापासून मिठाया खूप छान बनतात. नारळाचे पाणी पौस्टिक आहे. ते खूप मधुर व स्वादिस्ट असते. त्यालाच शहाळ्याचे पाणी म्हणतात. नारळाच्या खोबऱ्या पासून तेल… Continue reading नारळाचे औषधी गुणधर्म
Khamang Sukat Recipe in Marathi
सुकटाची खमंग चटणी : सुकटाची चटणी ही वाळवलेल्या छोट्या माश्यान पासून बनवली आहे. सुकटाला काड सुद्धा म्हणतात. ही चटणी खूप चवीस्ट लागते. तसेच बनवायला पण अगदी सोपी आहे. कधी चिकन, मटन करायचा कंटाळा आला तर ही गोलीम ची चटणी बनवा. साहित्य : २ कप सुकट १ १/२ टे स्पून तेल १ मध्यम कांदा (चिरून) ८-१०… Continue reading Khamang Sukat Recipe in Marathi
Kurkurit Kandyachi Bhaji Recipe in Marathi
कुरकुरीत कांदा भजी ही भजी छान कुरकुरीत व अतिशय चवीस्ट लागतात. ही भजी चहा बरोबर किंवा जेवणामध्ये पण करता येतात. आपल्या कडे अचानक पाहुणे आले तर कांदा भजी व त्या बरोबर गोड शिरा हा मेनू छान जमेल. आता पावसाला पण चालू झाला आहे. पाउस असताना मस्त गरम-गरम चहा-कॉफी व कांदा भजी एकदम मस्त. The English… Continue reading Kurkurit Kandyachi Bhaji Recipe in Marathi
Andyachi Masala Amti Recipe in Marathi
अंड्याची आमटी ही सर्वाना आवडते. समजा कधी घरात भाजी नसेल तर पटकन करता येते. तसेच घरी कधी अचानक पाहुणे आलेतर लवकर होणारी व चवीला पण छान लागणारी. नारळाच्या दुधामध्ये व ह्या प्रकारचा मसाला वापरून बनवलेली ही आमटी खमंग लागते. नारळ हा आपल्या प्रकृतीला थंड पण असतो. वेळ बनवण्यासाठी : ३० मिनिट वाढणी : ४ जणांसाठी… Continue reading Andyachi Masala Amti Recipe in Marathi
आपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल
आजकालच्या धकाधकीच्या (धावपळीच्या) जीवनात सुधा तुम्ही तुमच्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे करता. कारण आजकाल नवरा व बायको दोघेही कामावर जातात व दोघांना ही सुट्टीचे नियोजन करावे लागते. त्यात मुलांच्या परीक्षा, त्याचे आजारपण वगैरे तसेच आपल्या कामासाठी सुद्धा सुट्ट्या लागतात. म्हणजे सुट्टीचे नियोजन दोघांना आधी पासूनच करावे लागते. त्यात जर कोणी पाहुणे रहायला येणार असतील तर ?… Continue reading आपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल
केळ्याचे औषधी गुणधर्म
केळी : केळी ही खूप पौस्टिक आहेत. व ती सर्वांना आवडतात. त्याची औषधी गुणधर्म काय आहेत ते बघू या. केळ्यामध्ये बाकीच्या फळांच्या पेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असते. त्यामध्ये “ए”, “बी”, “सी”. “डी”, “इ” जीवनसत्वे आहते. तसेच आपल्या शरीराला लागणारे तांबे, लोह, सोडीयम ही खनिजद्रवे पण आहेत. त्यामध्ये हाडाची रचना कायम ठेवण्यात येणारे कँलशीयम असते. लहान मुलांना… Continue reading केळ्याचे औषधी गुणधर्म
Keema Pohe Recipe in Marathi
खिमा पोहे : आपण नेहमीच कांदा पोहे, बटाटा पोहे, मटर पोहे बनवतो. खिमा पोहे हे अगदी उत्कृष्ट लागतात. ही जरा वेगळीच पद्धत आहे. मटन खिमा च्या आयवजी आपण चिकन खिमा वापरून सुद्धा आपण हे पोहे बनवू शकतो. खिमा पोहे बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : २५० ग्राम मटण खिमा (शिजवून) २५० ग्राम… Continue reading Keema Pohe Recipe in Marathi