केसर पनीर ग्रेव्ही : पनीर म्हंटले की आपल्याला पनीर च्या बरेच पदार्थ करता येतात तसेच नाना प्रकारच्या पनीर ग्रेव्ही बनवता येतात. केसर पनीर ग्रेव्ही फार छान लागते. ह्या मध्ये केसर, काजू घातले आहेत तसेच फ्रेश क्रीमने चांगली चव लागते. ही ग्रेव्ही चपाती, परोठा किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करता येईल. केसर व काजू मुळे हिला… Continue reading Kesar Paneer Gravy Recipe in Marathi
Kanda Poha Recipe in Marathi
कांदा पोहे : कांदा पोहे म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते. महाराष्ट्रियान लोकांची ही आवडती डीश तसेच महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. एक गंमत आहे पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगा व मुलाकडचे लोक लग्नासाठी मुलगी पहायला जायचे तेव्हा मुलीकडचे चहा व पोहे बनवायचे हा मेनू नक्की ठरलेला असयचा. मग मुलाला व मुलीला सगळे चिडवायचे काय मग आज… Continue reading Kanda Poha Recipe in Marathi
Palak Paneer Marathi Recipe
पालक पनीर : पालक पनीर म्हंटले की सर्वांना आवडते.पालक ही पालेभाज्या मध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाते. त्याचा हिरवा गार रंग अगदी मोहक वाटतो. पालक हा औषधी आहे. पालक पनीर हे आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला बनवू शकतो. ह्यामध्ये पनीर घातलेकी भाजी सुंदर लागते. The English language version of this vegetable dish can be seen here… Continue reading Palak Paneer Marathi Recipe
Palak Puri – Paratha Recipe in Marathi
पालक पुरी किंवा पालक पराठा : आपण पालक पौस्टिक म्हणून पालकची भाजी किंवा पालक पनीर करतो त्या आयवजी पालक पुरी किंवा परोठे सुद्धा छान लागतात. ते मुलांना डब्यात द्यायला पण छान आहेत. हिरव्या रंगाची पुरी पण सुंदर दिसते. The English version recipe for Palak Puri can be seen in this article – Here बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Palak Puri – Paratha Recipe in Marathi
Punjabi Palak Recipe in Marathi
पंजाबी पालक बटाटा भाजी : पंजाबी पालक ही पालक ची भाजी चविस्ट लागते. ह्यामध्ये बटाट्याचे उभे तुकडे तळून घातल्याने भाजीची चव छान लागते. पंजाबी पालक ही भाजी महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. मुलांना ही भाजी शाळेत जातांना डब्यात चपाती बरोबर देता येईल व ही खमंग भाजी त्यांना आवडेल. पालक हा मुलांसाठी पौस्टिक पण आहे. बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Punjabi Palak Recipe in Marathi
पालकचे औषधी गुणधर्म
पालक : पालक ह्या पालेभाजी मध्ये जीवनसत्व “ए”, “बी”, “सी”, व “इ” असते. तसेच पालक मध्ये प्रोटीन, सोडियम, क्ल्शीय्म व लोह आहे. पालक हे आपल्या रक्तातील रक्त कणांची वाढ करते. पालक ह्यामध्ये एक विशेष असा गुण आहेकी त्यामुळे बुद्धी वाढण्यास मद्द्त होते. पालकची नेहमी कोवळी पाने घ्यावी. कारण त्यामध्ये जास्त गुणवत्ता असते. सर्व्ह पालेभाज्यामध्ये पालकची… Continue reading पालकचे औषधी गुणधर्म
Purnache Dind [Dhonde] Marathi Recipe
पुरणाचे धोंडे /दिंड – Purnache Dind [Dhonde] : आता सध्या आषाढ-अधिक महिना चालू आहे. ह्या महिन्यात पुरणाची धोंडे/दिंड ह्या पदार्थाला खूप महत्व आहे. हा महिना महाराष्ट्रात जास्त मानला जातो. आपल्या जावयाला व मुलीला ह्या महिन्यात घरी बोलवून जावयाला श्री विष्णू चे रूप मानले जाते व मुलीला लक्ष्मी चे रूप मानले जाते. जावयाला घरी बोलवून जेवणासाठी धोंडे/ दिंड… Continue reading Purnache Dind [Dhonde] Marathi Recipe