Khandeshi Vangyache Bharit Recipe in Marathi

वांग्याचे भरीत : वांग्याचे भरीत हे खानदेशात फार लोकप्रिय आहे. हे भरीत गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करतात. भाकरीवर लोण्याचा गोळा घेवून द्यावे. पुर्वीच्या काळी स्त्रिया चुली वर वांगे भाजून घेवून भरीत करायच्या त्याची चव अगदी अप्रतीम लागायची. पण कालांतराने चुली बंद होऊन त्याची जागा घेतली गँसने घेतली. हे भाजलेले भरीत छान लागते. तसेच हे… Continue reading Khandeshi Vangyache Bharit Recipe in Marathi

Vada Bhat Recipe in Marathi

Maharashtrian Vada Bhat

वडा भात : वडा भात हा चवीला अगदी वेगळा पण छान लागतो. ह्यामध्ये डाळीचे वडे करून घातल्यामुळे खमंग लागतो. व दिसायला पण छान दिसतो. आपण नेहमी मसाले भात, भाज्या वापरून पुलाव बनवतो. ह्या प्रकारचा भात बनवून पहा जरूर आवडेल. साहित्य : २ कप तांदूळ, १ कप तुरडाळ, १/२ कप उडीद डाळ, १ कप हरबरा डाळ,… Continue reading Vada Bhat Recipe in Marathi

Crispy Fried Mandeli Recipe in Marathi

Crispy Fried Mandeli

कुरकुरीत तळलेली मांदेली : मांदेली हे छोटे मासे आहेत. हे मासे चवीला खूप छान लागतात व फ्राय केले की कुरकुरीत लागतात. बनवायला पण सोपे व लवकर होतात. ही डिश साईड डिश म्हणून करता येते. फ्राईड मांदेली बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: १५ मांदेली साहित्य : १५ मांदेली (मासे) १ टे स्पून लसून (ठेचून) २ टी… Continue reading Crispy Fried Mandeli Recipe in Marathi

Colourful Kashmiri Pulao Recipe in Marathi

Colourful Kashmiri Pulao

काश्मिरी पुलाव : काश्मिरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर रंगी-बेरंगी खूप प्रकारची फुले येतात. तसेच हा काश्मिरी पुलाव आहे हा पौस्टिक पण आहे. त्यामध्ये भाज्या व फळे आहेत त्यामुळे खूपच छान लागतो. गाजर, मटर, फरसबी, व अननस आहे त्यामुळे रंगीत दिसतो. अननस वापरला आहे त्यामुळे चविस्ट लागतो. साहित्य : २५० ग्राम बासमती तांदूळ, १/४ कप मटार,… Continue reading Colourful Kashmiri Pulao Recipe in Marathi

Zatpat Anarsa Recipe in Marathi

Zatpat Anarsa

झटपट अनारसे : अनारसे हे आपण बहुतेक करून दिवाळीच्या वेळेस करतो. पण अनारसे हे अधिक मासात मुद्दाम बनवले जातात अनारसे हे अधिक मासात बनवून आपल्या जावयाला खायला देतात त्याने आपल्याला पुण्य मिळत असे म्हणतात. हे अनारसे बनवायला अगदी सोपे आहेत व लवकरपण होतात. बनवण्यसाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: 30 बनतात साहित्य : १ किलो ग्राम… Continue reading Zatpat Anarsa Recipe in Marathi