पनीर खुबानी : पनीर खुबानी हा पदार्थ खर म्हणजे हैदराबाद येथे प्रसिद्ध आहे. हा पदार्थ स्वीट डिश म्हणून करता येतो. पार्टी किंवा सणावारी पण करता येतो. ह्यामध्ये पनीर, बटाट्याचे आवरण आहे व त्यामध्ये जर्दाळू, काजू व वेलदोड्याचे सारण म्हणून उपयोग केला आहे. त्यामुळे हा प्रकार वेगळाच आहे. The English version recipes for Paneer Khubani are… Continue reading Paneer Khubani Recipe in Marathi
Easy Recipe for Honey Mustard Chicken
This is a Recipe for Honey Mustard Chicken; this is delicious continental chicken recipe, which you can serve for parties. The preparation is uncomplicated and easy and not time consuming, once you have all the ingredients in place. The preparation method is given in a simple step-by-step manner to make cooking easy for the new-homemaker,… Continue reading Easy Recipe for Honey Mustard Chicken
Badam Apple Kheer Marathi Recipe
बदाम सफरचंद खीर : ही खीर फारच चवीस्ट लागते. ही एक महाराष्ट्रीयन स्वीट डिश आहे. ह्यामध्ये मी खवा वापरलेला आहे त्यामुळे त्याची छान वेगळीच चव येते. सफरचंदाचा जूस व नारळ पेस्ट घातल्याने पण त्याची टेस्ट अप्रतीम येते. ही खीर सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवायला उत्तम आहे. तसेच डेझर्ट म्हणून सुद्धा करता येते.… Continue reading Badam Apple Kheer Marathi Recipe
Delicious Phirni Recipe in Marathi
फिरनी हा एक स्वादीस्ट पदार्थ आहे. खर म्हणजे कश्मीर मधील एक लोकप्रिय डिश आहे. पण आता ही डिश सगळ्या प्रांतात बनवली जाते. ह्या मध्ये मी जरा केवडा इसेन्स वापरले आहे त्यामुळे जरा वेगळी चव लागते. फिरनी आपण पार्टी साठी डेझर्ट म्हणून बनवू शकतो. तसेच आपल्या सणासाठी सुध्दा बनवू शकतो. English version Phirni recipes can be… Continue reading Delicious Phirni Recipe in Marathi
Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe
मटकीची गोड्या मसाल्याची उसळ Matkichi Goda Masala Usal: मोड आलेल्या मटकीची उसळ ही चवीला अप्रतीम लागते. ह्या उसळी मध्ये मेथी दाणे व धने घातल्या मुळे चांगला सुगंध येतो, त्यामध्ये गोडा मसाला आहे त्यामुळे खमंग लागते. चिंच-गुळ आहे त्यामुळे आंबट गोड चव येते. जर ही उसळ तुम्हाला थोडी ओली पाहिजे असेल तर पाणी घाला नाहीतर अगदी… Continue reading Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe
Shahi Upit – Upma Marathi Recipe
रव्याचे उपीट Shahi Upit – Upma : रव्याच्या उपीटाला सांजा सुद्धा म्हणतात. रवा हा आपल्या आरोग्याला पण हित कारक आहे. आपल्या कडे अचानक पाहुणे आले तर झटपट तिखट उपीट बनवता येते. तसेच मुलांना डब्यात देता येतो. सकाळी नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा करता येतो. रवा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे खमंग लागतो. जेव्हा आपल्याला ताप… Continue reading Shahi Upit – Upma Marathi Recipe
Matki Chi Usal Marathi Recipe
मटकीची उसळ : मटकीची उसळ ही मुलांना शाळेत जातांना डब्यामध्ये चपाती बरोबर देता येते. मोड आलेल्या मटकीची उसळ मुलांना खूप आवडते. ह्या उसळीत लसणाची फोडणी घातलेली आहे त्यामुळे त्याची चव चांगली लागते. गरम मसाल्यामुळे खमंग लागते. आमसूल घातल्याने थोडासा आंबट पणा येतो तो पण छान लागतो. शेगदाणे घातल्याने दिसायला पण चागली दिसते. ओल्या नारळाचे खोबरे… Continue reading Matki Chi Usal Marathi Recipe