Shahi Narlache Ukdiche Modak Marathi Recipe

Shahi Narlache Ukdiche Modak

शाही नारळाचे उकडीचे मोदक: गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी आली की आपल्याला गणपती बाप्पाना प्रसाद म्हणून त्याचे आवडतीचे नारळाचे मोदक करायची घाई असते. हेच मोदक आपण व्यवस्थित मापाने बनवले तर लवकर व छान होतात. मोदक ही स्वीट डीश आहे. महाराष्ट्रातील मराठी लोकांची पारंपारिक आवडती डीश आहे. मराठी गृहिणी ती श्रद्धेने बनवत असतात. नारळाचे मोदक हे… Continue reading Shahi Narlache Ukdiche Modak Marathi Recipe

Caramel Custard Recipe in Marathi

Caramel Custard

कॅरमल कस्टर्ड : कॅरमल कस्टर्ड ही एक स्वीट/डेझर्ट डीश आहे. ही जेवणा नंतर सर्व्ह करता येते. ह्यामध्ये दुध, अंडी घातली आहेत त्यामुळे ती एक पौस्टिक डीश आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी पण चांगली आहे. व्ह्नीला ईसेन्स मुळे ह्याला सुगंध पण छान येतो. कॅरमल म्हणजे साखर जाळून घेणे म्हणजेच साखर ब्राऊन करणे. त्यामुळे सुरवातीला थोडी कडू गोड… Continue reading Caramel Custard Recipe in Marathi

Alu Vadi Recipe in Marathi

Alu Vadi

आळूच्या वड्या : आळूच्या वड्या ही एक महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय साईड डीश आहे. ह्या वड्यामध्ये आले-लसून, धने-जिरे पावडर घातली आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते. चिंच व गुळ घातल्यामुळे आंबटगोड लागते. तांदळ्याच्या पीठीमुळे तळताना छान कुरकुरीत होतात. आळूची पाने खूप मोठी असतील तर एका पानाचे दोन तुकडे करावेत. बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: १२-१५… Continue reading Alu Vadi Recipe in Marathi