लसणाचे औषधी गुणधर्म

लसूण (Garlic) औषधी गुणधर्म : लसूण हा आपल्या चांगला परिचयाचा आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. लसणाच्या वापरामुळे आपल्या भाजीला व आमटीला छान चव येते. लसूणा पासून चटणी बनवली जाते. त्या चटणीने आपल्या तोंडाला चव येते व जेवण करावेसे वाटते. म्हणून आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी लसूण चटणी मुद्दामुन देतात. लसूण हा… Continue reading लसणाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Masaledar Masoor Chi Amti

Masaledar Masoor Chi Amti

मोड आलेल्या मसूरची आमटी : मोड आपलेल्या मसूरची हिरव्या मसाल्याची आमटी ही खूप खमंग लागते. अश्या प्रकारची आमटी सीकेपी ह्या लोकांमध्ये बनवली जाते. मोड आलेले मसूर हे पचायला हलके असतात. व पौस्टिक सुद्धा असतात. ह्या आमटी मध्ये कोथंबीरीचा मसाला भाजून घेतल्यामुळे ती खमंग लागते. साहित्य : १ कप मोड आलेले मसूर १/४ टी स्पून लाल… Continue reading Masaledar Masoor Chi Amti

जायफळाचे औषधी गुणधर्म

जायफळ (Nutmeg) : जायफळ हे आपल्याला माहीत आहेच. मीठई बनवण्यासाठी वापरले जाते कारण ते सुगंधी आहे. तसेच ते औषधी पण आहे. जायफळ हे सुगंधी उत्तेजक, निद्राप्रद पाचक आहे. कॉलरा, अतिसार, डोकेदुखी, नेत्रपीडा यामध्ये जायफळ हे उपयोगी आहे. जायफळ हे वातहारक व पौस्टिक आहे. लहान मुलांना जी गुटी देतात त्यामध्ये जायफळ वापरले जाते. जायफळ हे औषधी… Continue reading जायफळाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe

Sweet Corn Usal

स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) : ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. स्वीट कॉर्नचे दाणे हे चवीला मधुर व गोड असतात. हा पदार्थ पौस्टिक तर आहेच तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगला व लवकर होणारा आहे. मुले हा पदार्थ आवडीने खातात. महाराष्ट्रात मधु मका हा खूप प्रसिद्ध आहे. मधु मका म्हणजेच स्वीट कॉर्न… Continue reading स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe

Stuffed Eggs Recipe in Marathi

Stuffed Eggs

भरलेली अंडी- Stuffed Eggs : भरलेला अंडी हा एक स्टार्टर पदार्थ करता येईल किंवा तोंडी लावायला सुद्धा करता येईल. ही डीश चवीला खूप छान लागते व दिसायला पण सुंदर दिसते. ह्या मध्ये उकडलेल्या पूर्ण अंड्यावर बटाट्याचे आवरण आहे त्यामुळे डीश तयार झाल्यावर मधून कट केले असता दिसायला खूप छान दिसते. साहित्य : आवरणासाठी : ३… Continue reading Stuffed Eggs Recipe in Marathi