Khamang Chivda-खमंग चिवडा Recipe in Marathi

Khamang Chivda-खमंग चिवडा

खमंग चिवडा भाजके पोहे : दिवाळी फराळ म्हटले की लाडू, कारंजी, चकली, शंकरपाळे असतात पण चिवडा तर हा हवाच. आपण पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, मुरमुरे चिवडा, मक्याचा चिवडा बनवतो. महाराष्ट्रीयन लोकांचा हा आवडता चिवडा आहे. भाजक्या पोह्याचा चिवडा तर खूप चवीस्ट लागतो. हा चिवडा चमचमीत छान लागतो. भाजके पोहे हे भट्टीत भाजलेले असतात. भाजक्या… Continue reading Khamang Chivda-खमंग चिवडा Recipe in Marathi

Dudhi Bhopla Thalipeeth Recipe in Marathi

दुधी भोपळा पराठा/ थालपीठ : दुधीभोपळ्यालाच लॉकी म्हणतात. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे. त्याची थालपीठ किंवा पराठे बनवले तर अगदी चवीस्ट लागतात. दुधी भोपळ्याचा पराठा बनवायला अगदी सोपा आहे. ह्यामध्ये थोडे बेसन व बडीशेप घातली आहे त्यामुळे ह्याची चव चांगली लागते. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. साहित्य : १ कप दुधीभोपळा (किसून)… Continue reading Dudhi Bhopla Thalipeeth Recipe in Marathi

Nutritious Lauki Paratha-Thalipeeth

Nutritious Lauki Paratha-Thalipeeth

This is a Recipe for preparing at home nutritious Bottle gourd Paratha/ Thalipeeth. This Paratha makes the use of Besan and Doodhi Bhopla as the main ingredients to prepare a tasty and delicious Paratha. This Paratha is known in Marathi as Doodhi Bhopla Paratha or Lauki Ka Paratha. The healthy and filling Lauki Paratha makes… Continue reading Nutritious Lauki Paratha-Thalipeeth

Chakli Bhajani-चकली भाजणी Marathi Recipe

Chakli Bhajani

खमंग चकली भाजणी-Khamang Chakli Bhajani : खमंग चकलीची भाजणी घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की लाडू, चिवडा, शेव, कारंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर किती छान होईल, तसेच कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात.… Continue reading Chakli Bhajani-चकली भाजणी Marathi Recipe

Shirdi Sai Baba Mandir Pune-Alandi Road

Shirdi Sai Baba Murti in Alandi-Pune Mandir

The Shirdi Sai Baba Mandir located on Pune –Alandi Road, which is approximately 15 Kilometers or so from Pune Station or Pune GPO and, which was constructed a few years back, has rapidly grown over the past few years to become a spacious full-fledged site of pilgrimage for Sai Bhakts. Being a regular visitor to… Continue reading Shirdi Sai Baba Mandir Pune-Alandi Road

दिवाळी मध्ये रांगोळीने आंगण सजवा

Rangoli for Diwali

रांगोळी (Rangoli) : आपल्या अंगणात रांगोळी काढणे हा प्रकार फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या प्रांतात घरासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे हे आपल्या भारतीय संकृतीत आहे. रोज सकाळी घरासमोरील परिसर झाडून सडा घालून रांगोळी काढावी ही आपली संकृती आहे. तसेच त्यामुळे असे समजले जातेकी आपल्या घराची कळा आंगणावरून ठरते म्हणजे असे की आपले घर किती… Continue reading दिवाळी मध्ये रांगोळीने आंगण सजवा

Kobichi Vadi Recipe in Marathi

कोबीची वडी : बंद गोबी ह्याची वडी अगदी टेस्टी लागते. ही मराठी लोकांची साईड डीश आहे. बनवायला एकदम सोपी आहे व कमी वेळात बनवता येते. कोबीच्या वड्यामध्ये थोडी बडीशेप वापरली आहे त्यामुळे त्याची चव फार छान लागते. कोबीची वडी बनवायला वेळ : ४० मिनिट वाढणी : ४ जणांसाठी साहित्य : २ कप कोबीचा कीस १… Continue reading Kobichi Vadi Recipe in Marathi