मोगलाई अंड्याचा पराठा : अंड्याचा पराठा आपण सकाळी नाश्त्याला बनवू शकतो. तसेच कोणी पाहुणे आले तर झटपट अंड्याचा पराठा बनवू शकतो त्याने पोट सुद्धा भरते व ब्रंच साठी सुद्धा बनवू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देता येतो. अंडे हे पौस्टिक तर आहेच. लहान मुले अंडे खायला कंटाळा करतात त्यांना अंड्यातील पिवळे बलक आवडत नाही.… Continue reading Mughlai Anda Paratha Recipe in Marathi
Cauliflower or Phool Gobi Ka Pulao
This is a simple and easy to understand step-b-step Recipe for preparing at home delicious Cauliflower Pulao. The Cauliflower or Phool Gobi Ka Pulao as this rich dish is popularly called in the Hindi and Flower Cha Bhat in the Marathi language is a filling and wholesome rice preparation suitable for any kind of main… Continue reading Cauliflower or Phool Gobi Ka Pulao
Zatpat Jeera Butter Dahi Vada
This is a simple to understand Recipe for preparing at home tasty and delicious Zatpat Dahi Vada. Zatpat means quick in Hindi or Marathi and as the name itself suggests this version of the Dahi Vada takes hardly any time or effort to prepare. To prepare this Dahi Vada, I have used the Jeera Butter… Continue reading Zatpat Jeera Butter Dahi Vada
How to Make Dahi at Home Marathi Recipe
घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास… Continue reading How to Make Dahi at Home Marathi Recipe
Homemade Ghee and Butter Marathi Recipe
घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे. लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.… Continue reading Homemade Ghee and Butter Marathi Recipe
Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi
लाल भोपळ्याचे रायते : रायते अथवा कोशंबीर ही आपल्या जेवणात पाहिजेच. रायते आपण नॉनव्हेज च्या जेवणाच्या वेळीस बनवतो किंवा आपल्याकडे गोडाचे जेवण असते तेव्हासुद्धा बनवतो. रायते नुसते खायला सुद्धा छान लागते. लाल भोपळ्याचे रायते चवीला खूप छान लागते. साहित्य : २५० ग्राम लाल भोपळा २०० ग्राम दही ३ हिरव्या मिरच्या मीठ व साखर चवीने १/२… Continue reading Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi
Surnache Kaap Recipe in Marathi
सुरणाचे काप : सुरणाचे काप चवीला खूप छान लागतात. ही एक साईड डीश आहे. सुरणाचे प्रकार हे चवीस्ट व रुचकर लागतात. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब… Continue reading Surnache Kaap Recipe in Marathi